भोरः उत्रौली येथे बालविकास व उद्बोधन कार्यशाळा संपन्न
भोरः उत्रौली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून तालुकास्तरीय बालविकास व चालू घडामोडींवर आधारित उद्बोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे ...
Read moreDetails