Thursday, August 6, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhorभोर तालुक्यात दुर्गामाता दौडने “जागर देशभक्तीचा,गोंधळ राष्ट्रभक्तीचा” घटस्थापना ते विजयादशमी पर्यंत तालुक्यात होते दुर्गामाता दौड

by Aakanksha Yadav
October 4, 2024

पहिल्याच दिवशी तालुक्यात लहान मुले -थोरामोठ्यांसह, शिवभक्त, धारकरी,शिवपाईक ,सेवेक-यांचा उस्फुर्त प्रतिसाद

भोर :- सध्या तालुक्यात घटस्थापना होऊन,शारदीय नवरात्रौत्सव सुरू झाला असुन सर्वत्र गावा गावातुन, खेड्यापाड्यात,वाडी वस्तीवर पहाटेच्या पहरी सुर्योदयापुर्वी व सायंकाळी सुर्यास्तानंतर श्री दुर्गामाता दौडने देवीचा जागर करून जागर देशभक्तीचा व गोंधळ राष्ट्रभक्तीचा श्री  शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान भोर विभागाच्या वतीने तालुक्यातील सर्व धारकरी,शिवपाईक व सेवेकरी यांच्यावतीने साजरा केला जात आहे. पहिल्याच दिवशी तालुक्यात लहान मुले -थोरामोठ्यांसह, शिवभक्त, धारकरी, शिवपाईक , सेवेक-यांचा या दुर्गामाता दौडला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

तालुक्यातील शिव छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या जन्मभूमीत म्हणजेच शिंद (ता.भोर ) या गावात दरवर्षी श्री दुर्गामाता दौडचे आयोजन केले जाते. यामध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,श्री वीर बाजीप्रभू प्रतिष्ठान कसबे शिंद आणि गुरुकुलधाम शिंद संघटनेचे वारकरी धारकरी पहिल्या दिवशी या दुर्गामाता दौड मध्ये सहभागी झाले होते. यावेळी वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या मुर्तींचीही पूजा करण्यात आली.आज घटस्थापनेपासून या दौडला प्रारंभ होत असतो आणि  विजयादशमी दस-या दिवशी या दौडीची सांगता होत असते. देव, देश, धर्मासाठी काम करण्याची इच्छा,आकांक्षा, लढाऊपणा आजच्या तरुण पिढीत यावा , हिमालय,काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत हिंदुस्थान अखंड राहावा, यासाठी तरुणांनी भगव्या ध्वजाच्या नेतृत्वात दुर्गामाता, भारतमाता व या देशासाठी, धर्मासाठी जे शुरवीर धारातीर्थी पडले त्यांचा जयघोष करत तरुण प्रभातफेरी काढत असतात. ज्याप्रमाणे राजमाता जिजाऊ, शिवछत्रपती शिवराय व संभाजी महाराजांनी हिंदू धर्म संस्कृती, समाज, देव, देश धर्म रक्षणासाठी अखंडपणे दौडत शत्रुंशी लढत ,झगडून आपल्या रक्तातील आग, रग, धग, लढाऊपणाने हिंदू धर्म समाजाचे रक्षण केले हाच रक्तातील आग, रग, धग, लढाऊपणा आजच्या विज्ञानयुगातील तरुणांच्या रक्तात येणे आवश्यक आहे म्हणून या नवरात्रौत्सवात देवी दुर्गामातेचा आशिर्वाद घेत हि दुर्गामाता दौड सर्वत्र सूरू आहे. या श्री दुर्गामाता दौडीची सुरुवात  संभाजीराव भिडे गुरुजी यांनी चाळीस वर्षांपूर्वी केली होती ती आजही महाराष्ट्रभर खूप मोठ्या अखंडपणे चालू आहे.

Tags: Bhor
Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
Pune Breaking News: पुणं हादरलं…..! बोपदेव घाट परिसरात फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; घटनेमुळे सर्वत्र खळबळ

Pune Breaking News: पुणं हादरलं.....! बोपदेव घाट परिसरात फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; घटनेमुळे सर्वत्र खळबळ

ताज्या बातम्या

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group