Saturday, June 6, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Pune Breaking News: पुणं हादरलं…..! बोपदेव घाट परिसरात फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; घटनेमुळे सर्वत्र खळबळ

मैत्रिणींसोबत फिरायला गेलेल्या तरुणीसोबत घडली घटना, तिघांनी केला तरुणीवर बलात्कार

by Team Rajgad Publication
October 4, 2024
Pune Breaking News: पुणं हादरलं…..! बोपदेव घाट परिसरात फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; घटनेमुळे सर्वत्र खळबळ

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

कोंढवाः  वानवडी भागात सहा वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच आता कोंढव्यातील बोपदेव घाट परिसरात एका २१ वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, काल रात्री बोपदेव घाट परिसरात 21 वर्षीय तरुणी मैत्रिणीसोबत फिरायला गेली होती. त्या ठिकाणी रात्री अकराच्या सुमारास तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनतर गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची पथके आरोपींच्या मागावर रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सातत्याने घडणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अत्याचार, विनयभंगाच्या घटना कमी होत नसल्याने महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना तयार झाली आहे.

रंजन कुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त पुणे यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे ती पुढीलप्रमाणे काल रात्री २१ वर्षीय मुलगी आपल्या मित्रांसोबत बोपदेव घाटात गेली होती. त्या ठिकाणी बसून पीडित तरुणी आणि तिच्यासोबत असलेले मित्र गप्पा मारत बसले होते. रात्री अकरा वाजण्यास सुमारास त्या ठिकाणी ३ अनोळखी लोकं त्या ठिकाणी आले. त्यांनी पीडितेसोबत असलेल्या मुलाला मारहाण केली. तरुणीवर अतिप्रसंग केला. या  घटनेनंतर मुलाने त्याच्या नातेवाईकांना या घटनेबाबत माहिती दिलेली आहे. सदर घटनेची माहिती पोलिसांना शुक्रवारी पहाटे ५  मिळाली. यासाठी एकूण १० पथके रवाना करण्यात आलेली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या घटनेतील ३ मुलांचा शोध सुरु आहे. बोपदेव घाटात नेहमीप्रमाणे लोक मार्निंग वॉकला जात असताना मारहाण करत मित्राला बाधूंन ठेवले. होते. या घटनेतील पीडित तरुणी गंभीर जखमी आहे, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी पुर्णपणे निष्पन्न झालेले नाहीत.

Tags: bopdevghatcrimepunecrimenewsrajgadnews
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
“मीच तुम्हाचा सूत्र म्हणून माहिती दितो की”….., हर्षवर्धन पाटील यांनी हाती घेतली तुतारी; पक्षप्रवेश कधी घ्यायचा याविषयी पक्षातील नेते मंडळी बोलतील: हर्षवर्धन पाटील

"मीच तुम्हाचा सूत्र म्हणून माहिती दितो की"....., हर्षवर्धन पाटील यांनी हाती घेतली तुतारी; पक्षप्रवेश कधी घ्यायचा याविषयी पक्षातील नेते मंडळी बोलतील: हर्षवर्धन पाटील

ताज्या बातम्या

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

June 5, 2026
सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

June 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group