Pune Breaking News: पुणं हादरलं…..! बोपदेव घाट परिसरात फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; घटनेमुळे सर्वत्र खळबळ
कोंढवाः वानवडी भागात सहा वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच आता कोंढव्यातील बोपदेव घाट परिसरात एका २१ वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...
Read moreDetails




