Tuesday, August 18, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

भोर तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील कर्मचारी विविध मागण्यासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात; १५ अॅाक्टोबर असणार शेवटचा दिवस

ग्रामपंचयातीमधील कर्मचाऱ्यांचे भोर गटविकास अधिकाऱ्यांना निवदेन, मागण्या मान्य करण्याची केली विनंती, अन्यथा आंदोलन छेडणार

by SBPRNL
October 2, 2024

भोरः तालुक्यातील ग्रामपंचायती कर्मचाऱ्यांचा विविध मागण्या १५ अॅाक्टोबरपर्यंत मान्य न केल्यास पुणे व सातारा जिल्हा संच संलग्न, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या वतीने भोर येथे शंखध्वनी आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत मंगळवारी ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या वतीने भोरचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

यावेळी पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघाचे संस्थापक ज्ञानोबा घोणे, भोर तालुका अध्यक्ष प्रदीप खोपडे, उपाध्यक्ष मुनीरभाई शेख, संस्थापक महमंदभाई शेख, विजय कन्हेरकर, मनोज कांबळे, राजेंद्र किंद्रे, संदेश दुधाणे, अनुसया कुंभार, कौसल्या मोरे, नर्गीस शेख, शांताराम प्रधान, दत्तात्रेय पिलाणे, प्रभाकर खोपडे, अमोल वाघ, आबा धोंडे, विलास कानडे, किसन धानवले, दत्तात्रेय भालेघरे यांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनस, तीन महिन्यांचे थकीत वेतन, राहणीमान भत्ता, साहित्यांचा पुरवठा आदी मागण्या १५ आक्टोबरपर्यंत मान्य करण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

‘या’ आहेत प्रमुख मागण्या 

कर्मचाऱ्यांना बोनस देण्याबाबत शासनाने १ आक्टोबर रोजी आदेश जारी केला आहे. त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली पाहिजे. एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांचे थकीत वेतन तत्काळ मिळावे, १ जुलै २००७ पासून राहणीमान भत्ता मिळावा, कामात वापरण्यासाठीचे गमबुट, रेनकोट, छत्री, बॅटरी या साहित्यांचा पुरवठा व्हावा, या मागण्या तातडीने मान्य कराव्यात असे निवेदनात सांगण्यात आले आहे.

अन्यथा आंदोलन करणार 

अन्यथा १६ आक्टोबर रोजी तालुक्यातील कर्मचारी पंचायत समितीसमोर शंखध्वनी, बोंब ठोकणे आंदोलन करतील. हे आंदोलन करूनही मागण्या मान्य न झाल्यास तालुक्यातील कर्मचारी व त्यांचे कुटुंब, नातेवाईक येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालणार असल्याचे देखील निवेदनात म्हटले आहे.

Tags: Bhorrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
गरिबांना मार आणि गुन्हेगारांना मोकळे रान; इंदापूर पोलिसांचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, खा. सुप्रिया सुळेंनी केली कारवाईची मागणी

गरिबांना मार आणि गुन्हेगारांना मोकळे रान; इंदापूर पोलिसांचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, खा. सुप्रिया सुळेंनी केली कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group