Friday, June 12, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

गरिबांना मार आणि गुन्हेगारांना मोकळे रान; इंदापूर पोलिसांचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, खा. सुप्रिया सुळेंनी केली कारवाईची मागणी

युवकाला पोलिसांनी शिवीगाळ करीत केली मारहाण?

by SBPRNL
October 2, 2024
गरिबांना मार आणि गुन्हेगारांना मोकळे रान; इंदापूर पोलिसांचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, खा. सुप्रिया सुळेंनी केली कारवाईची मागणी

इंदापूरः तालुक्यातील एका युवकाला अश्लील शिवीगाळ करीत असल्याचा पोलीस चौकीत पोलिसांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पीडित युवकाने पोलिसांनी आपल्याला शिवीगाळ करीत लाथबुक्क्यांनी मारहाण केल्याची माहिती दिली आहे. या घटनेबद्दलची अधिक माहिती समजू शकलेली नाही. या प्रकरणी बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया देत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

इंदापूर पोलिसांचा एका युवकाला अश्लील शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, गृहमंत्री देवेंद्र फडवणीस या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करणार का? असा सवाल खा. सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांना केला आहे. या व्हिडिओमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कायदा सुवस्था राखणाऱ्या पोलिसांकडूनच अशा प्रकारचे कृत्य घडत असेल, तर सामान्य जनतेने कोणाकडे आशेने पाहावे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

Tags: devendrafadanvisindapurviralvidieorajgadnewssupriyasule
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
भीषणः साताऱ्यातील माची पेठेतील दुकानात स्फोट; दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू, तर दोघेजण गंभीररित्या जखमी

भीषणः साताऱ्यातील माची पेठेतील दुकानात स्फोट; दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू, तर दोघेजण गंभीररित्या जखमी

ताज्या बातम्या

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

June 12, 2026
विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

June 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group