Tuesday, July 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

‘द महाराष्ट्र स्टेट को आँपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन’ संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्काराने भोर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचा सन्मान

भोर तालुका खरेदी विक्री संघाने पटकविला खत विक्रीचा प्रथम क्रमांक, आमदार संग्राम थोपटेंकडून अभिनंदन

by SBPRNL
October 3, 2024
‘द महाराष्ट्र स्टेट को आँपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन’ संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्काराने भोर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचा सन्मान

भोर: ‘द महाराष्ट्र स्टेट को आँपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन’ या संस्थेच्या वतीने भोर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाला यावर्षीचा खत विक्रीचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राज्यातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार त्यांना देऊन संन्मानित करण्यात आले. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. द महाराष्ट्र स्टेट को आँपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन या संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, उपाध्यक्ष रोहित निकम, व्यवस्थापकीय संचालक श्रीधर दुबेपाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.

भोर तालुका खरेदी विक्री संघाच्या स्थापनेला ६४ वर्ष पूर्ण झाली असून, मागील अनेक वर्षांपासून माजीमंत्री अनंतराव थोपटे व आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना योग्य दरात खत विक्री व गोळी खत विक्री केली जाते. राज्यातील इतर खरेदी विक्री संघ डबघाईला आलेले असताना भोर तालुका खंघाने मात्र अत्यंत चांगले काम केले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. भोर तालुका खरेदी विक्री संघाने फेडरेशनकडून खते विकत घेऊन तसेच वेळेत पैशांची परतफेड करुन दिल्याबद्दल सदरचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अतुल किंद्रे, उपाध्यक्ष अतुल शेडगे, संचालक विजय शिरवले, सोमनाथ सोमाणी, किशोर बांदल, नरेश चव्हाण, संपत दरेकर, नथु साळेकर, बबन गिरे, दत्तात्रय कांबळे, विठ्ठल खोपडे, ज्ञानेश्वर भोसले, बबन जाधव, दत्तात्रय बाठे, वसंत वरखडे, नंदा मोरे, सुजाता जेधे, दिलीप वरे, मधुकर कानडे, नथु दामगुडे, दिवानजी इंगुळकर उपस्थित होते.

भोर तालुका खंघाने अत्यंत चांगले काम करुन बक्षिस मिळवल्याबद्दल आमदार संग्राम थोपटे यांनी संचालक मंडळाचे अभिनंदन केले. भोर तालुका खरेदी विक्री संघ येणाऱ्या काळात शेतकऱ्यांकडून भात खरेदी करुन तांदूळ विक्री करुन इंद्रायणी तांदुळाची प्रसिध्दी करणार असल्याचे संघाचे अध्यक्ष अतुल किंद्रे व उपाध्यक्ष अतुल शेडगे यांनी सांगितले.

Tags: Bhormumbairajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
जेजुरीगडावर विधिवत पद्धतीने घटस्थापना; गडाला आकर्षक विद्युत रोषणाई

जेजुरीगडावर विधिवत पद्धतीने घटस्थापना; गडाला आकर्षक विद्युत रोषणाई

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group