Tuesday, July 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पुस्तकांचे प्रदर्शनः वाघजाई देवी मंदिराच्या सांस्कृतिक हॅालमध्ये आयोजन; झुंझार मित्र मंडळाचा शिल्प एक शब्द प्रवास उपक्रम

शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने भव्य पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन

by SBPRNL
October 3, 2024
पुस्तकांचे प्रदर्शनः वाघजाई देवी मंदिराच्या सांस्कृतिक हॅालमध्ये आयोजन; झुंझार मित्र मंडळाचा शिल्प एक शब्द प्रवास उपक्रम

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

भोर: येथील श्री वाघजाई देवी मंदिर सांस्कृतीक हॉलमध्ये झुंजार मित्र मंडळाच्या वतीने शिल्प एक शब्द प्रवास अंतर्गत भव्य पुस्तक पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार ते शनिवार या दरम्यान नवरात्र उत्सवानिमित्ताने याचे आयोजन करण्यात आले आहे. या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे जिल्हा पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष सुर्यकांत किंद्रे, पोलीस हवालदार हेमंत भिलारे यांच्या हस्ते करण्यात आले.

या पुस्तक प्रदर्शनात श्रीमदभगवद्गीता, कथा, कादंबरी, ऐतिहासिक चरित्र, आत्मचरित्र, धार्मिक, पाककला, पर्यटन शालेय व्यक्तीमत्व विकास, मराठी व इंग्रजी बालवाडःमय, भविष्य, कविता, नाटक, संगीत तसेच नामवंत लेखकांची पुस्तके उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती मयुर भिसे यांनी दिली.

यावेळी माजी नगरसेवक यशवंत डाळ, नितीन धारणे, वास्तूतज्ञ अभिजित गायकवाड, झुंजार मित्र मंडळाचे अध्यक्ष मयुर भिसे, उमेश धारणे चेतन जाधव, समीर घोणे, विनय पलंगे, सुनील थोपटे, मयुर बोडके व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: Bhorrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

August 14, 2025
Next Post
दुरावस्थाः भोर-रायरेश्वर रस्त्यावरील खड्डे ठरताहेत जीवघेणे; खड्डे बुजविण्याची स्थानिक नागरिक व प्रवाशांची मागणी

दुरावस्थाः भोर-रायरेश्वर रस्त्यावरील खड्डे ठरताहेत जीवघेणे; खड्डे बुजविण्याची स्थानिक नागरिक व प्रवाशांची मागणी

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group