ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या
February 9, 2025
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
भोर - तहसीलदार भोर यांच्या आदेशानुसार व राजगड पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस पाटलांसाठी ॲट्रोसिटी कायद्यासंदर्भात अंमलबजावणी व माहिती मार्गदर्शन मेळावा शुक्रवार (दि.२४) वाघजाई मंदिर कार्यालयात पार पडला. यावेळी भोरचे नायब तहसिलदार अरुण ...
Read moreDetailsगोवा आणि कोची येथे देशातुन आलेल्या १३२ जणांमधुन निवड भोर - जिद्द व चिकाटी,मेहनतीच्या जोरावर अत्यंत कठीण प्रशिक्षण पुर्ण करुन भोलावडे (ता.भोर) येथील सुपुत्र अविष्कार काळूराम शिंदे याची इंडीयन नेव्ही ...
Read moreDetails५०० कुटुंबांना ५०० लिटर पाण्याच्या साठवण टाक्यांचे वाटपभोर तालुक्यात दुर्गम भागात अनेक वेळा लोकांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते यावेळी पाणी साठवण करण्यासाठी ॲडव्हांटा एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीकडुन कारी (ता.भोर) ...
Read moreDetailsउन्नती महिला प्रतिष्ठान व तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून अध्यक्षा सीमा तनपुरे यांचा नाविन्यपूर्ण महत्वचा उपक्रम भोरला उन्नती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा व तनिष्का व्यासपीठा सदस्या सीमा तनपुरे या नेहमीच सामाजिक लोकोपयोगी नावीन्यपूर्ण ...
Read moreDetailsभोर पुणे – भोर तालुक्यातील मौजे पळसोशी (ता.भोर) गावाच्या पोलीस पाटीलपदी कार्यरत असलेल्या मंगल नामदेव म्हस्के यांना खोट्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे नोकरी मिळवल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी, भोर, डॉ. ...
Read moreDetails३३ विद्यार्थी ट्रॉफी विनरचे मानकरी तर ६३ विद्यार्थी सुवर्णपदक विजेते भोर -येथील ज्ञानपूर्ती प्रोॲक्टिव अबॅकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत अव्वल स्थान पटकावुन घवघवीत यश संपादन केले आहे. स्वारगेट पुणे येथील ...
Read moreDetailsमहाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनीचे सहकार्य भोर- तालुक्यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करत असलेली ध्रुव प्रतिष्ठान ही संस्था तालुक्यातील नागरिकांच्या विविध गरजा ओळखून अनेक उपक्रम राबवत आहे .गेले अनेक वर्ष ...
Read moreDetailsभोर (जि. पुणे) : शहरातील श्रीपतीनगर येथे रविवारी (दि. १२) रात्री ते सोमवारी (दि. १३) पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंद असलेल्या चार घरांमध्ये घरफोडी करून तब्बल २६ लाख ३५ हजार ...
Read moreDetailsमानसिंगबाबा धुमाळ यांच्या शेतात आढळला पक्षी , प्राथमिक उपचार करून वनविभागाच्या दिला ताब्यात भोरला एसटी स्टँडच्या बाजुस मानसिंगबाबा धुमाळ यांची शेतजमीन आहे. सोमवारी सायंकाळी धुमाळ व त्यांच्या पत्नी वंदना धुमाळ ...
Read moreDetailsभोर - राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यक्रम अनेक उपक्रम राबविण्यात आले होते. अशाच एका उपक्रमात पुणे शहरातील लाल महाल येथे रविवारी (दि.१२) आदर्श मातांचा सन्मान करण्यात आला. ...
Read moreDetails