Wednesday, June 24, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पुणे येथे पार पडलेल्या अबॅकसच्या राष्ट्रीय स्पर्धेत ज्ञानपुर्ती प्रोॲक्टिव्ह क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

by कुंदन झांजले
January 16, 2025

३३ विद्यार्थी ट्रॉफी विनरचे मानकरी तर ६३ विद्यार्थी सुवर्णपदक विजेते

भोर -येथील ज्ञानपूर्ती प्रोॲक्टिव अबॅकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत अव्वल स्थान पटकावुन घवघवीत यश संपादन केले आहे.  स्वारगेट पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली. ज्ञानपूर्ती प्रोॲक्टिव अबॅकस क्लासेसला सलग दुसऱ्यांदा बेस्ट सेंटर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. ज्ञानपूर्तीच्या तब्बल एकूण ९६ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत बाजी मारली . या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ भोर येथील वाघजाई माता मंदिर हॉल या ठिकाणी संपन्न झाला.
भोरचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे, नायब तहसीलदार क्रांती पाटील, ध्रुव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजीव केळकर,  जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल व जुनियर कॉलेज भोरच्या प्राचार्य रुबीना सय्यद,जिजामाता इंग्लिश मीडियम प्राथमिक विभाग प्राचार्य स्वाती मोटकर, क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्मृती विद्यालयचे मुख्याध्यापक रवींद्र पवार, निवृत्त शिक्षक सिकंदर रणवरे ,भोर एज्युकेशन सोसायटी भोरच्या मुख्याध्यापिका विनया कुलकर्ण,  तानाजी लवटे , विद्या प्रतिष्ठानच्या रागिनी भोसले  उपस्थित होते. मनोज धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले. ज्ञानपूर्ती क्लासेसचे संचालक  निलेश भोईटे यांनी प्रास्ताविक केले  सोनाली भोईटे यांनी आभार मानले.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

या स्पर्धेमध्ये सान्वी काटे, स्वरांश दिघे, साईराज पाटील, शिवांश नेवसे, श्लोक शिंदे, देवश्री आंबवले, नेत्रज बालगुडे, राजवीर सोले, शरण्या बांदल, शिवस्वी झांबे, समीक्षा अभंग, अर्णवी राऊत, तन्वी चौधरी, स्वरा शिंदे, श्रेया किंद्रे , आलिया आतार, सार्थक किंद्रे सई सुर्वे, सार्थक मरगजे, मधुरा चव्हाण, अभंग लिमन, अनघा जेधे, स्वरांजली जेधे, आयुष कोंढाळकर, स्वरा खोपडे, अनघा भिलारे, शिवतेज तावरे, वृषाली चव्हाण, हर्षदीप देवघरे, अद्वैत आवाळे, समीक्षा लवटे, साईश गरुड, विश्वराज पवार असे ३३ विद्यार्थी विनर ट्रॉफी चे मानकरी ठरले. तर अनन्या बदक, श्रुती मोहिते, सफा आत्तार, अनुराग चव्हाण, साहिल नवले, श्रीतेज मालुसरे, मोक्षदा खुडे, राजवीर काकडे, अनुष्का कंक, अर्णवी भेलके, आर्यन बदक, राजवीर मदने, प्रज्वल लोहार, भाग्येश रिठे, इंद्रजीत प्रधान, श्रावणी मोहिते, समृद्धी करे, प्रणव शेडगे, विहान पालकर, श्री धुमाळ, राघवेंद्र जेधे, श्लोक ढवळीकर, देवराज महांगरे, देव घोरपडे, नेत्रा धरू, मिसबा आत्तार, वेदिका काटकर, प्रतीक्षा राऊत, आयुष अनंतकर, रेवा पोतणीस, स्वरा वरे, सिद्धी जिंकलवाड, विश्वराज सपकाळ, श्लोक म्हेत्रे, कुष्विता तनुकु, मणक खान, ईशान नेरेकर, आर्यन बांदल, ज्ञानदा सोले, रुद्र भेलके, तनिष्का आतकरी, अमृता चव्हाण, अद्विका मदने, मनीष खोपडे, राधिका घोरपडे, अर्णव बुदगुडे, दिव्यम गुजर, श्रेयश सुतार, वरद शेलार, हर्षवर्धन यादव, तनया अंबवले, अनन्या बांदल, आदेश भेलके, श्रेयश तुपे, स्वरूप जाधवर, हर्षवर्धन राजेशिर्के, रुद्र नाझिरकर, साई मुंडलिक, श्रीराम बहिरट, देवश्री सकपाळ, अर्णव शिवतरे, राजवीर कोंढाळकर यांच्यासह ६३ विद्यार्थी सुवर्णपदक विजेते ठरले.

Tags: Bhor
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

Bhor Breaking-भोर तालुक्यातील पळसोशी गावच्या पोलीस पाटील मंगल म्हस्के यांची बडतर्फी; फसवणुकीचे गुन्हे नोंदविण्याचे आदेश

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group