Tag: Bhor

भोरमध्ये एका रात्रीत चार घरफोड्या; २६.३५ लाखांचा ऐवज लंपास

भोर (जि. पुणे) : शहरातील श्रीपतीनगर येथे रविवारी (दि. १२) रात्री ते सोमवारी (दि. १३) पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंद असलेल्या चार घरांमध्ये घरफोडी करून तब्बल २६ लाख ३५ हजार ...

Read moreDetails

भोरला दुर्मिळ जातीचा पक्षी जखमी अवस्थेत आढळला; वनविभागाकडून त्वरित उपचार

मानसिंगबाबा धुमाळ यांच्या शेतात आढळला पक्षी , प्राथमिक उपचार करून वनविभागाच्या दिला ताब्यात भोरला एसटी स्टँडच्या बाजुस मानसिंगबाबा धुमाळ यांची शेतजमीन आहे. सोमवारी सायंकाळी धुमाळ व त्यांच्या पत्नी वंदना धुमाळ ...

Read moreDetails

Bhor -आदर्श माता पुरस्काराने शुभांगी शिवतरे सन्मानित ; राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त मिळाला पुरस्कार

भोर - राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यक्रम अनेक उपक्रम राबविण्यात आले होते. अशाच एका उपक्रमात पुणे शहरातील लाल महाल येथे रविवारी (दि.१२) आदर्श मातांचा सन्मान करण्यात आला. ...

Read moreDetails

कौतुकास्पद : गणेश किंद्रे यांची मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या सहाय्यकपदी निवड

भोर: आर्थिक परिस्थितीवर मात करून, जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर रायरी (ता. भोर) येथील गणेश तुकाराम किंद्रे यांनी मोठे यश संपादन केले आहे. मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालय सहाय्यकपदी निवड होऊन ...

Read moreDetails

Bhor -पत्रकार दिनानिमित्त पत्रकार संघ भोरचा सामाजिक उपक्रम; गरजूंना ब्लॅंकेट वाटप

मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार संघ भोरकडून अभिवादन भोर - शहरातील गरीब गरजूंना पत्रकार संघ भोर यांच्याकडून सामाजिक बांधिलकी जपत एक हात मदतीचा पुढे करत ...

Read moreDetails

Bhor- सावधान !! थर्टी फर्स्ट ३१ डिसेंबरला पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर

नदीकिनारी, माळरानावर, फार्म हाऊसवर, हॉटेलवर सेलिब्रेशन करणा-यांवर पोलीसांची करडी नजर; धांगडधिंगा घालण-या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मद्यपींचा बंदोबस्त करणार भोर - नववर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सर्वत्रच मोठा ...

Read moreDetails

Bhor- भोर तालुक्यातील आपटीत  १ जानेवारीला होणार शिवछत्रपतींच्या मंदिराचा कलशारोहण सोहळा

आध्यात्मिक ज्ञानमंञ वारकरी शिक्षण संस्थेचा पुढाकार भोर तालुक्यातील आपटी (ता.भोर) येथे हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेल्या स्वराज्य भूमीत आध्यात्मिक ज्ञानमंञ वारकरी शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने साकारलेल्या श्री छञपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा १ जानेवारी ...

Read moreDetails

Bhor- भोर तालुक्यातील पसुरेत कुरुंज गावठाणात बिबट्याचा वावर; सीसीटीव्हीमध्ये बिबट्याचे कुत्र्याला मारतानाचे छायाचित्र कैद.

बिबट्याच्या वावराने  पसुरे परिसरातील नागरिक भयभीत भोर - भोर तालुक्याच्या वेळवंड खोऱ्यातील पसुरे (ता्.भोर) येथील सुरूवातीला येणाऱ्या कुरुंज गावठाण वाडीत संजय जोगळेकर यांच्या फार्म हाऊसवर बिबट्याचा वावर आढळला असुन बिबट्याचे ...

Read moreDetails

Bhor- ” तेजस्विनी ” पुरस्काराने आशा राऊत सन्मानित; चिंतामणी ज्ञानपीठ पुणे यांच्याकडून पुरस्कार प्रदान

भोर - पुण्यातील चिंतामणी ज्ञानपीठ यांच्याकडून दिला जाणारा "तेजस्वीनी २०२४ " हा पुरस्कार  येथे पुणे महानगरपालिकेत शिक्षण आयुक्त म्हणून कार्यरत व यापुर्वी भोर तालुक्यातील वाठार हि मा व खानापुर  जिल्हा ...

Read moreDetails

Bhor – निगुडघर येथे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचा सन्मान

प्रशासनाच्या विविध विभागांतील ४० अधिकारी सेवकांचा सन्मान भोर - तालुक्यातून यावर्षी २०२४ सालात प्रशासनाच्या विविध विभागात‌ पोलीस दल, सैन्य दल व  इतर शासकीय सेवेत निवड झालेले अधिकारी यांचा सन्मान सामाजिक ...

Read moreDetails
Page 12 of 50 1 11 12 13 50

ताज्या बातम्या