Monday, August 17, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor- भोर तालुक्यातील आपटीत  १ जानेवारीला होणार शिवछत्रपतींच्या मंदिराचा कलशारोहण सोहळा

by Aakanksha Yadav
December 30, 2024

आध्यात्मिक ज्ञानमंञ वारकरी शिक्षण संस्थेचा पुढाकार

भोर तालुक्यातील आपटी (ता.भोर) येथे हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेल्या स्वराज्य भूमीत आध्यात्मिक ज्ञानमंञ वारकरी शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने साकारलेल्या श्री छञपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा १ जानेवारी रोजी कलशारोहण सोहळा होणार असल्याची माहिती झी टॉकीज फेम संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प राहूल महाराज पारठे यांनी सांगितले .

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

शिवरायांचे जिल्ह्यात शिवालयाची निर्मिती व्हावी यासाठी अध्यात्मिक शिक्षण संस्थेने आपल्या  वर्धापदिनाच्या शुभ मुहूर्तावर स्वराज्य उभारणीसाठी हातभार लावलेल्या भोर तालुक्यातील बारा मावळातील मावळ्यांच्या वंशजांच्या शुभहस्ते १ जानेवारी २०२२ ला श्री छञपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा भुमिपुजन सोहळा संपन्न झाला होता. या मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाल्यानंतर अनेक शिवप्रेमी , लोकवर्गणी , वस्तुस्वरुपात मदत , ग्रामस्थांनी एक हात मदतीचा पुढे करत  सुमारे ३५ लाख रुपये खर्च करुन मंदिरांच्या कलशारोहनचे काम पूर्ण केले आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला या श्री छञपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा कलशारोहण करण्यात येणार असल्याने शिवप्रेमी , वारकरी , ग्रामस्थांनी यासोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन राहुलमहाराज  पारठे यांनी केले आहे. 

१ जानेवारी २०२५ रोजी संस्थेच्या चतुर्थ वर्धापदिनानिमित्त सकाळी ९ ते १२ या वेळेत श्री छञपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीची मिरवणूक  / शोभा याञा करण्यात येणार आहे. दुपारी २ ते ३ मूर्तीचे पुजन , ३ ते ४ पुरस्कार वितरण सोहळा, ४ ते ५ शाहिर  पोवाडा कार्यक्रम, ५ ते हरिपाठ ६ ते ८ या वेळेत ह.भ.प अनिल महाराज देवळेकर यांचे शिवचरित्र सुश्राव्य किर्तन व रात्री ८ नंतर महाप्रसाद असे नियोजन करण्यात असे आहे .

पश्चिम महाराष्ट्रातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे भोर तालुक्यातील आपटीतील पहिले शिवमंदिर असल्याचे शिवप्रेमींकडून सांगण्यात आले आहे.

Tags: Bhor
Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

Bhor- सावधान !! थर्टी फर्स्ट ३१ डिसेंबरला पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group