Thursday, June 4, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor – निगुडघर येथे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचा सन्मान

by कुंदन झांजले
December 25, 2024

प्रशासनाच्या विविध विभागांतील ४० अधिकारी सेवकांचा सन्मान

भोर – तालुक्यातून यावर्षी २०२४ सालात प्रशासनाच्या विविध विभागात‌ पोलीस दल, सैन्य दल व  इतर शासकीय सेवेत निवड झालेले अधिकारी यांचा सन्मान सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगुडघर येथे मंगळवार (दि.२४) करण्यात आला.‌ भोर तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागातील  ,खेड्यातील होतकरू तरुण ,तरुणी यांनी जे  प्रतिकूल खडतर परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन यश मिळवले त्यांचे कौतुक सन्मानचिन्ह ,शाल श्रीफळ आणि डॉ आनंदा कंक लिखित “युद्ध नको बुद्ध हवा हे पुस्तक देऊन करण्यात आले. योगेश धामुणसे , वैभव कंक , प्रकाश कंक, विकास कंक, बाजीराव दिघे , संगीता रेणुसे ,मधुरा पोळ ,अरुण साळेकर ,श्रीकांत गोळे यांच्यासह  विविध क्षेत्रातील एकूण ४० सेवकांचा सन्मान करण्यात आला

यावेळी या कार्यक्रमाला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद बांदल , सचिव दिपक पारठे, कार्याध्यक्ष अरुण राजीवडे , सल्लागार डॉ. आनंदा कंक , माऊली बदक , शरद डेरे, यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या कार्यक्रमाप्रसंगी निगुडघर गावचे सरपंच मंगल कंक, सिताराम साळेकर, दादू दुरकर, लक्ष्मण पारठे, अंकुश मळेकर ,भगवान बांदल , संतोष दिघे, मारुती बांदल , श्रीपती रेणुसे,अशोक बांदल, राजेंद्र किंद्रे, सुभाष भेलके , जिजाबा पारठे आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद बांदल यांनी केले तर आभार अरुण राजीवडे यांनी मानले.सूत्रसंचालन डॉ आनंदा कंक यांनी केले.

You might also like

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

Tags: Bhor
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
ताज्या बातम्या

Bhor – भोर वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर साष्टांग प्रणाम आंदोलन; लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

August 13, 2025
ताज्या बातम्या

Bhor- रास्ता रोको आंदोलन !! भोरला रस्त्यांसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा एल्गार  ; भोर- कापूरव्होळ रस्त्यांची दयनीय अवस्था ; शाळेच्या विद्यार्थ्यांसह भोलावडे पंचक्रोशीतील नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन

August 5, 2025
Next Post

Bhor- " तेजस्विनी " पुरस्काराने आशा राऊत सन्मानित; चिंतामणी ज्ञानपीठ पुणे यांच्याकडून पुरस्कार प्रदान

ताज्या बातम्या

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
Breking News: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल,पोलिसांकडून शोध सुरू

Breking News: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल,पोलिसांकडून शोध सुरू

May 30, 2026
न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

May 26, 2026
“महामार्ग पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद” – आमदार भीमराव तापकीर

“महामार्ग पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद” – आमदार भीमराव तापकीर

May 26, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

Copyright © 2026. Rajgad News.live

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. Rajgad News.live

WhatsApp us