Bhor – अवैधरित्या, बेकायदेशीरपणे खैर लाकडाची वाहतूक करणाऱ्या वाहनावर वनविभागाची कारवाई
भोरला - खैर लाकडाची तस्करी करणाऱ्या वाहनावर रामबाग मार्गावर रात्रीची गस्त घालत असताना वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी बुधवार दि.१२ रात्री अकराच्या दरम्यान कारवाई केल्याची घटना घडली. रात्रीची गस्त घालत असताना मिळालेल्या ...
Read moreDetails













