Tuesday, July 21, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor – भोरला आगीत दोन दुकाने जळून खाक; आगीत दुकानदारांचे मोठे आर्थिक नूकसान

by कुंदन झांजले
February 13, 2025

भोर – शहरात हाकेच्या अंतरावर भोर- शिरवळ मार्गावरील रामबाग परिसरातील न्यू बालाजी सुपर मार्केट किराणा मालाच्या दुकानाला  आज रविवार (दि.९ ) अचानक आग लागून दुकान संपूर्णतः भस्मसात झाल्याची घटना घडली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने सुपर मार्केटच्या शेजारील टिशू पेपर दुकान, चहा नाष्टाचे हॉटेल, मोबाईल शॉपी यांचेही आगीत मोठे नुकसान झाले आहे. न्यू बालाजी सुपर मार्केट या दुकानाला अचानक आग लागल्याचे शेजारील दुकानदाराच्या लक्षात आल्याने दुकानदाराने स्थानिकांना सांगितले. स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येत नसल्याने तात्काळ भोर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले . आग विझवताना आगीच्या लोटातून तेल डब्बे तसेच शीतपेयाच्या बाटल्यांचे स्फोट होऊ लागल्याने फटाक्यांसारखे मोठे आवाज होऊ लागले होते. त्यामुळे काही काळ स्थानिकांना आग विझवण्याससाठी अडथळा निर्माण झाला होता. अग्निशमन दल ,भोर पोलीस प्रशासन तसेच स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून आग विझवण्याचा प्रयत्न केला.अखेर एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.

या घटनेत न्यु बालाजी सुपर मार्केटचे होलसेल व्यापारी भूषण गावडे (शिरवळ) यांचे ३० लाखाचा किराणामाल तर ३ लाख ५० हजारांची रोखड आगीत भस्मसात झाली. टिशू पेपर दुकानदार सोहम पवार (भोर) यांचे २ लाख, ओंबळे अमृततुल्य हॉटेल मालक नवनाथ ओंबळे (वाकांबे )१ लाख ,तर मोबाईल शॉपीच्या निखिल तळेकर (उत्रौली) यांचे ५० हजारांच्या साहित्याचे आगीत जळून नुकसान झाले. भोर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आगीत जळालेले दुकानांचा पंचनामा केला. नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र आगीचे नेमके कारण उशिरापर्यंत समजू शकले नाही.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

Tags: Bhor
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

Bhor - वेळवंड खोऱ्यातील म्हाळवडी, बारे बुद्रुक, बारे खुर्द ,बसरापुर गावातील विविध विकास कामांचे उद्घाटन, भूमिपूजन माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते पार

ताज्या बातम्या

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group