Tag: Bhor

शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणी होणार दूर; जोगवडी येथे पाणंद रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न

नसरापूर : महाराष्ट्र शासनाच्या पाणंद रस्ता योजनेअंतर्गत जोगवडी गावातील ४ किलोमीटर पाणंद रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले. तहसीलदार भोर यांच्या आदेशाने व विद्यमान सरपंच अश्विनी रविंद्र धुमाळ ...

Read moreDetails

Bhor-भोरमध्ये महाराष्ट्रभूषण डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान; काही तासात भोर शहर चकाचक

महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त  स्वच्छता अभियान भोर - शहरात महाराष्ट्रभूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने रविवार (दि.२) सकाळी स्वच्छता अभियान राबविण्यात आले .हे अभियान प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी व ...

Read moreDetails

लोकार्पण – भोर तालुक्यातील कारी ग्रामपंचायतीला आडवंटा एंटरप्रायजेस कंपनीकडून रूग्णवाहिका लोकार्पण

भोर - आडवंटा एंटरप्राजेस प्रा.लिमिटेड कंपनीच्या सीआरएस फंडातुन कारी ग्रामपंचायतीला नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.कारी हे गाव सुमारे ४ हजार लोकसंख्या असलेले रायरेश्वर किल्याच्या पायथ्यासी असलेले सरदार ...

Read moreDetails

स्थळ पहाणी – भोरच्या तहसीलदारांनी‌ केली बारे बुद्रुकला पाणंद रस्ता पहाणी

स्थानिकांच्या सहकार्याने कायदेशीर मार्गाने रस्ता होणार खुला भोर- तालुक्यात पाणंद, शीव रस्ते मोकळे करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी डॉ विकास खरात यांच्या मार्गदर्शनाखाली, तहसीलदार राजेंद्र नजन यांच्या ...

Read moreDetails

कौतुकास्पद – भोरमधील जेष्ठ पत्रकार पुरुषोत्तम मुसळे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

श्री बनेश्वर सेवा मंडळ,नसरापूर यांनी केला सन्मान भोर- येथील जेष्ठ पत्रकार पुरुषोत्तम मुसळे यांना "वारकरी जीवन गौरव आदर्श पत्रकारिता पुरस्काराने गुरुवार (दि.२७) सपत्नीक सन्मानित करण्यात आले. भोर तालुक्यातील नसरापूर येथील ...

Read moreDetails

भोर तालुक्यातील रायरेश्वर येथे भगवा ध्वजाचे अनावरण; आमदार शंकर मांडेकरांचा पुढाकार

भोर -राजगड- मुळशीचे विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांच्या पुढाकारातून बुधवार (दि. १९) शिवजयंतीचे औचित्य साधुन किल्ले रायरेश्वर पठारावर (ता.भोर) येथे ४० फूट उंचीच्या भगव्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले . छत्रपती ...

Read moreDetails

भोरला दिवाणी न्यायालयामध्ये मराठी भाषा संवर्धन निमित्त मराठी भाषेची विस्तृत माहिती

ह.भ.प.राजेंद्र शास्त्री महाराज व न्यायाधीश नेहा नागरगोजे यांनी दिली मराठी भाषेची माहिती भोर - पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे, भोर तालुका विधी समिती व भोर वकील संघटना, भोर यांच्या ...

Read moreDetails

Bhor-भोर तालुक्यातील जयतपाड – नांदघुर येथील विविध विकास कामांचे उद॒घाटन भूमिपूजन आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते

भोर तालुक्याच्या वेळवंड खोऱ्यातील जयतपाड - नांदघुर येथील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन शनिवार ( दि१५) रोजी भोर ,राजगड (वेल्हा ), मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते  करण्यात आले. या ...

Read moreDetails

Bhor – वेळवंड ते कांबरे पुलाच्या उभारणीने दुर्गम भागातील दळणवळण होणार सुकर – आमदार शंकर मांडेकर

शेती, उद्योग, व्यापार,शेती व्यवसाय, शैक्षणिक आणि आरोग्य सेवा तसेच पर्यटन क्षेत्राला मिळणार चालना भोर तालुक्याच्या उत्तरेकडील भाटघर धरण क्षेत्रात येसाजी कंक जलाशय म्हणजेच वेळवंडी नदी किनारी असलेल्या वेळवंड खो-यातील वेळवंड ...

Read moreDetails

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

भोर :  जिल्हा परिषद शाळेतील आठ मुलींच्या विनयभंग प्रकरणात पोक्सो कायद्याखाली अटकेत असलेल्या शिक्षकाला जिल्हा व सत्र न्यायालयाने अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला आहे. प्रवीण दिनकर बोबडे असे जामीन ...

Read moreDetails
Page 9 of 50 1 8 9 10 50

ताज्या बातम्या