Sunday, August 23, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

कौतुकास्पद – भोरमधील जेष्ठ पत्रकार पुरुषोत्तम मुसळे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

by Aakanksha Yadav
February 27, 2025

श्री बनेश्वर सेवा मंडळ,नसरापूर यांनी केला सन्मान

भोर– येथील जेष्ठ पत्रकार पुरुषोत्तम मुसळे यांना “वारकरी जीवन गौरव आदर्श पत्रकारिता पुरस्काराने गुरुवार (दि.२७) सपत्नीक सन्मानित करण्यात आले. भोर तालुक्यातील नसरापूर येथील श्री बनेश्वर सेवा मंडळ यांनी हा पुरस्कार दिला. सन्मानचिन्ह ट्रॉफी, पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ, पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष कृष्णाजी रांजणे, नानासाहेब भिंताडे, संपतराव तनपुरे, आबा यादव, शस्त्रीजी महाराज व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

मुसळे यांनी भोर, वेल्हा तालुक्यात मागील ४७ वर्ष निःपक्ष, पारदर्शी, विश्वासार्ह लेखणीतून सामाजिक, शैक्षणीक, राजकीय, सांस्कृतिक, ऐतिहासिक धार्मिक विषयावर विपुल लेखन केले आहे. त्यांनी दैनिक संद्या, केसरी, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स या मराठी वृत्त पत्रासह महाराष्ट्र हेरॉड या इंग्रजी व दैनिक भास्कर हिंदी दैनिकात काम केले आहे. सध्या ते केसरी, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दैनिक भास्कर(हिंदी ) मध्ये वृत्तांकन करतात. त्यांच्या या प्रदीर्घ कारकीर्दीची दखल घेऊन हा पुरस्कार दिल्याचे मंडळाच्या आयोजकांनी सांगितले. मुसळे यांचा यापूर्वी महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन सासवड, मावळा जवान संघटना वेल्हे,  फुले प्रहार सामाजिक संस्था इंदापूर,  महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संघ पुणे,  प्राथमिक आरोग्य केंद्र भोर, पद्मश्री डॉ. मनिभाई देसाई प्रतिष्ठान पुणे, अभियांत्रिकी विद्यालय धांगवडी, वाघ्या मुरळी संघटना महाराष्ट्र राज्य रोटरी क्लब ऑफ भोर आदी संघटनांनी सन्मान केला आहे.

Tags: Bhor
Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

स्थळ पहाणी - भोरच्या तहसीलदारांनी‌ केली बारे बुद्रुकला पाणंद रस्ता पहाणी

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group