Sunday, June 21, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor -बारावीच्या विद्यार्थ्यांचे परिक्षा केंद्रावर स्वागत व विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी शुभेच्छा ; ध्रुव प्रतिष्ठान आणखी एक सामाजिक उपक्रम

by कुंदन झांजले
February 11, 2025

शैक्षणिक साहित्यांचे विद्यार्थ्यांना वाटप

भोर –  रायरेश्वरच्या पायथ्याला असलेल्या टिटेघर (ता.भोर) येथील ध्रुव प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात असतात. असाच आज मंगळवार (दि.११) एक सामाजिक उपक्रम इयत्ता बारावीची परीक्षा चालू होत असल्याने शिवाजी विद्यालय व जुनिअर कॉलेज भोर येथे संस्थेच्या विद्यालयात राबविण्यात आला.  इयत्ता बारावी परीक्षार्थींना भोर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार, प्राचार्य मारुती शेरखाने, पोलीस कॉन्स्टेबल अभय बर्गे शिक्षक ,संतोष घोरपडे,  ध्रुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर यांच्या हस्ते गुलाब पुष्प व शैक्षणिक परीक्षा साहित्य देऊन  स्वागत व परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

इयत्ता बारावीची परीक्षा देण्यासाठी भोर येथील परीक्षा केंद्रावर दुर्गम डोंगरी परीक्षार्थी येत असतात कधी कधी विद्यार्थ्यांची अचानक पेन मधील शाही संपते‌ ,किंवा विद्यार्थी परीक्षेचे साहित्य चुकून विसरून येतात. अशी अडचण होऊ नये म्हणून अडचण निर्माण झाल्यावर संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून परीक्षेसाठी उपयुक्त साहित्य परीक्षा केंद्रावर ध्रुव प्रतिष्ठान च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले. ध्रुव प्रतिष्ठानच्या या अशा उपक्रमामुळे परीक्षा साहित्याची अडचण निर्माण होणार नसल्याने पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार व प्राचार्य मारुती शेरखाने यांनी स्वागत केले आहे. तसेच परीक्षार्थी विद्यार्थ्यांनीही आनंद व्यक्त केला . भोर मधील सर्व परीक्षा केंद्रावर असे साहित्य उपलब्ध करून ठेवले जाणार असल्याचे ध्रुव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजीव केळकर यांनी सांगितले. शिवाजी विद्यालय व जुनिअर कॉलेजच्या वतीने पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांचे व परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

Tags: Bhor
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

Bhor- भोरला वाघजाईदेवी यात्रेनिमित्त  विविध कार्यक्रम

ताज्या बातम्या

महारेराचा खंडाळा परिसराला मोठा दणका; अनेक गृहप्रकल्प ‘लॅप्स’ घोषित, गुंतवणूकदारांमध्ये चिंता

महारेराचा खंडाळा परिसराला मोठा दणका; अनेक गृहप्रकल्प ‘लॅप्स’ घोषित, गुंतवणूकदारांमध्ये चिंता

June 17, 2026
जन्मानंतरच मृत्यू की अन्य काही? नवजात बालिकेच्या मृतदेहाने खळबळ

जन्मानंतरच मृत्यू की अन्य काही? नवजात बालिकेच्या मृतदेहाने खळबळ

June 16, 2026
मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा

मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे पोलिसांची खंडाळ्यात धडक कारवाई; एमडी ड्रग्ज प्रकरणात माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा

सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे पोलिसांची खंडाळ्यात धडक कारवाई; एमडी ड्रग्ज प्रकरणात माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा

June 15, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group