भोर

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

रा.न्यू.प्रतिनिधी भोर : भोर तालुक्यासह कापूरहोळ, सारोळे, नसरापूर आणि खेडशिवापूर परिसरात प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याची मोठ्या प्रमाणात साठवणूक व विक्री होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. राज्यात...

Read moreDetails

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

भोर, प्रतिनिधी : भोर शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काही वर्षांपूर्वी नागरिकांना अखंडित पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र...

Read moreDetails

राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भोर : पुणे जिल्ह्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेतृत्व, माजी मंत्री, काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत शिलेदार आणि भोर-वेल्हा-मुळशीच्या विकासाचे शिल्पकार अनंतराव थोपटे यांच्यावर शुक्रवारी भोर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्र पोलिस...

Read moreDetails

दुःखद बातमी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन; पुणे जिल्ह्यावर शोककळा

भोर:  महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी कॅबिनेट मंत्री आणि भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अनंतराव थोपटे यांचे आज पुण्यात निधन झाले. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर...

Read moreDetails

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

नसरापूर प्रतिनिधी : भोर तालुक्यातील नसरापूर गावातील शिवगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असल्याबाबत राजगड न्यूजने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर अखेर नसरापूर ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले असून परिसरातील काही...

Read moreDetails

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

भोर : दौंड तालुक्यातील केडगाव येथे उघडकीस आलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान रॅकेटमुळे संपूर्ण पुणे जिल्हा हादरला असताना, या प्रकरणाचे धागेदोरे भोर तालुक्यापर्यंत पोहोचल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. किकवी येथील...

Read moreDetails

ब्रेकिंग न्यूज : नवलाई मंदिराजवळ एसटी–इकोची भीषण धडक; एकाचा मृत्यू

भोर (इम्रान आतार) : तालुक्यातील नवलाई मंदिराजवळ मंगळवार (दि. ५) रोजी सकाळच्या सुमारास भीषण अपघात घडला. एसटी बस आणि इको कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन इको गाडीतील एका तरुणाचा...

Read moreDetails

बेकायदा मधमाशांचे पोळे काढल्याप्रकरणी बनेश्वर ट्रस्ट सचिवासह दोघांवर वनविभागाकडून गुन्हा दाखल

नसरापूर (ता. भोर) : बनेश्वर वन उद्यान परिसरात विनापरवाना प्रवेश करून मधमाशांचे पोळे काढल्याप्रकरणी बनेश्वर मंदिर ट्रस्टचे सचिव अनिल गायावळ आणि सायबू मारुती मुकणे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला...

Read moreDetails

संग्राम थोपटेंना सलग तिसऱ्यांदा अपयश;भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती

भोर : भोर तालुक्यातील राजकारणात आज मोठा उलटफेर पाहायला मिळाला. भोर पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारत सत्ता काबीज केली आहे. संख्याबळ समान असल्याने अखेर ‘ईश्वरी चिठ्ठी’ काढण्याची...

Read moreDetails

“तुम्ही आमच्यावर केसेस करणार मग आम्ही तुम्हाला सोडणार का” उद्योजकाच्या मुलाचे अपहरण…

नसरापूर : भोर तालुक्यातील कापुरहोळ येथे मंगळवारी भरदिवसा १७ वर्षीय मुलाचे पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण...

Read moreDetails
Page 1 of 69 1 2 69