Bhor News : राष्ट्रीय बालिका दिवस निमित्त विद्या प्रतिष्ठानच्या भोर इंग्लीश मेडीयम स्कूल मध्ये कायदेविषयक मार्गदर्शन
कुंदन झांजले|राजगड न्युज भोर:पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे, भोर तालुका विधी समिती यांच्या संयुक्त विदयमाने विद्या प्रतिष्ठाणचे भोर इंग्लीश मेडीयम स्कूल मध्ये उपस्थित विदयार्थ्यांना कायदेवषियक मार्गदर्शन करण्यात आले. सदर...
Read moreDetails