Saturday, June 6, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Khandala: दोन वेगवेगळ्या मारहाणीच्या घटनांमध्ये परस्परविरोधी गुन्हे दाखल, भोळी गावातील घटना

पहिली घटना: उसने पैसे व मोबाईलचा हप्त्याच्या कारणावरुन मारहाण, तर दुसऱ्या घटनेत खिशातील पैसे हिसकावून नेल्याच्या कारणावरुन मारहाण

by Team Rajgad Publication
August 20, 2024
Khandala: दोन वेगवेगळ्या मारहाणीच्या घटनांमध्ये परस्परविरोधी गुन्हे दाखल, भोळी गावातील घटना

शिरवळः खंडाळा तालुक्यातील भोळी गावात उसने दिलेले पैसे व हफ्ताने घेतलेल्या मोबाईलच्या कारणावरून घरात घुसून शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना घडली आहे. तर दुसऱ्या घटनेमध्ये खिशातील पैसे हिसकावून मारहण केल्याची घटना घडल्याने या प्रकरणी दोन्ही वेगवेगळ्या घटनांमध्ये परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

१. उसने पैसे आणि मोबाईलच्या हप्त्याच्या कारणावरून मारहाण

You might also like

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

दि. 17/08/2024 रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान भोळी, ता. खंडाळा, जि. गावच्या ह‌द्दीतील भैरवनाथ मंदीर येथे फिर्यादी यांचा मुलगा विक्रम याने दिलेले उसने पैसे व हफ्त्याने घेतलेल्या मोबाईलच्या कारणावरून  सागर बाळासो चव्हाण, अविनाश अशोक चव्हाण, आकाश अशोक चव्हाण, सर्व रा. भोळी, ता. खंडाळा, जि. सातारा, अक्षय उर्फ बंटी जगताप, रा. मांडकी, ता. पुरंदर, जि. पुणे यांनी दारू पिऊन फिर्यादी यांच्या घरात प्रवेश करून शिवीगाळ, दमदाटी करून पती व मुलगा कोठे आहेत, असा जाब विचारत त्यांच्यातील एकाने फिर्यादी यांच्या गळ्यातील 3 तोळे सोन्याची चैन हिसकावून भैरवनाथ मंदीराकडे पळत गेली. तेथे फिर्यादी यांचे पती व दोन मुले होते. त्यावेळी पती यांना झाला प्रकार सांगितले तेव्हा, त्यांनी त्यांना जाब विचारला असता पती व मुलांना देखील हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. या प्रकरणी सागर बाळासो चव्हाण, अविनाश अशोक चव्हाण, आकाश अशोक चव्हाण, सर्व रा.भोळी, ता. खंडाळा, जि. सातारा, अक्षय उर्फ बंटी जगताप, रा. मांडकी, ता. पुरंदर, जि. पुणे यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२. खिशातील पैसे हिसकावून मारहाण

दि. 17/08/2024 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास भैरवनाथ मंदिराजवळ भोळी ता. खंडाळा जि. सातारा येथे फिर्यादी व त्यांचा चुलत भाऊ विक्रम कदम याचे सिमकार्ड देण्याकरीता गेले. तेथे हजर असलेले विक्रम कदम वय अंदाजे 28 वर्ष, त्याचा भाऊ गोरख कदम वय  23 वर्ष, वडील राजाभाऊ कदम वय 48 वर्ष सर्व रा. भोळी ता. खंडाळा जि. सातारा यानी संगणमताने फिर्यादी यांचा चुलत भाऊ सागर याला शिवीगाळ करीत खिशातील पैसे हिसकावून  मारहाण केली. तसेच या घटनेत त्यास डोक्याला पान्याने दुखापत केली. असे फिर्यादीमध्ये म्हटले आहेत. या प्रकरणी विक्रम राज कदम, गोरख राजू कदम व राजू कदम सर्व रा. भोळी ता. खंडाळा यांच्या  विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: khandalarajgadnewssatara
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Next Post
लोणी काळभोरः रिक्षाचालकाकडून आठवीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; रिक्षाचालकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

पुण्यातही बदलापूर घटनेची पुनरावृत्ती, सातवीच्या विद्यार्थिनीवर शाळेतच अत्याचाराचा प्रयत्न

ताज्या बातम्या

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

June 5, 2026
सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

June 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group