Friday, June 5, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Khandala: पाणीपुरवठा होत नसल्याने खंडाळा नगरपंचायतीला ग्रामस्थांचे निवेदन, निवेदनानंतर पाणी पुरवठा केला सुरू

पाणी पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांनी दिला होता आंदोलनाचा इशारा

by Team Rajgad Publication
August 20, 2024
Khandala: पाणीपुरवठा होत नसल्याने खंडाळा नगरपंचायतीला ग्रामस्थांचे निवेदन, निवेदनानंतर पाणी पुरवठा केला सुरू

खंडाळा: गेल्या चार दिवसांपासून ऐन सण-उत्सवाच्या काळात शहरातील प्रभाग क्रमांक सातमध्ये पाणीपुरवठा होत नसल्याने या प्रभागातील संतप्त झालेल्या नागरिकांनी खंडाळा नगरपंचायतीला यासाठी निवेदन दिले. खंडाळा शहरातील प्रभाग क्रमांक सातमध्ये गेल्या चार-पाच दिवसांपासून पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. सलगच्या सुट्ट्या, रक्षाबंधन यामुळे अनेक नागरिकांकडे नातेवाईक  पाहुणे आलेले आहेत. अशातच पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. त्यासोबतच पाहूणे मंडळींसमोर गावाची प्रतिमादेखील मलीन होत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. असे या निवेदनात लिहिण्यात आले आहेत.

तसेच प्रभागात पाण्याची समस्या अतिशय गंभीर बनली असून, नगरपंचायत प्रशासनाने यावर गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा  नगरपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. हे निवेदन देताना अक्षय जाधव आकाश लिमन, सुमित जाधव, ज्योतिबा जाधव, विजय जाधव उपस्थित होते. या निवेदनानंतर काही वेळातच प्रभाग सातमध्ये पाणी सोडण्यात आली असल्याची माहिती आहे.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

Tags: khandalarajgadnews
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
बारामतीः एका हॅाटेल व्यावसायिकाचे कर्जाच्या व्याजाच्या रक्कमेसाठी केले अपहरण; तीन खाजगी सावकरांविरोधात गुन्हा

बारामतीः एका हॅाटेल व्यावसायिकाचे कर्जाच्या व्याजाच्या रक्कमेसाठी केले अपहरण; तीन खाजगी सावकरांविरोधात गुन्हा

ताज्या बातम्या

सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

June 4, 2026
दुःखद बातमी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन; पुणे जिल्ह्यावर शोककळा

दुःखद बातमी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन; पुणे जिल्ह्यावर शोककळा

June 4, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp us