Wednesday, June 3, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

बारामतीः एका हॅाटेल व्यावसायिकाचे कर्जाच्या व्याजाच्या रक्कमेसाठी केले अपहरण; तीन खाजगी सावकरांविरोधात गुन्हा

व्याज देत नाही म्हणून केले अपहरण

by Team Rajgad Publication
August 20, 2024
बारामतीः एका हॅाटेल व्यावसायिकाचे कर्जाच्या व्याजाच्या रक्कमेसाठी केले अपहरण; तीन खाजगी सावकरांविरोधात गुन्हा

बारामती: येथील एका हॅाटेल व्यावसायिकाचे तीन खाजगी सावकारांनी अपहरण करुन त्याच्याकडून ४० टक्के व्याजाने रक्कम वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्यावसायिकाच्या पत्नीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तीन जणांविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २२ मार्च ते २० मे रोजी साडेदहा वाजण्याच्या सुमारास बारामती येथील हरीकृपानगर भागात घडली आहे, अशी माहिती बारामती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी दिली. सागर गवळी (रा. माळावरची देवी बारामती), विकास माने (रा. माळेगाव), विक्रम थोरात (एमआयडीसी जळोची रोड बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्या तीन खाजगी सावकारांची नावे आहेत. या प्रकरणी व्यावसायिकाच्या पत्नी स्वाती सुरेश ननवरे यांनी दि. १९ अॅागस्टला बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

व्याज देत नाही म्हणून अपहरण 

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

हॅाटेल व्यावसायिक सुरेश ननवरे यांनी २२ मार्च ते २० मे या काळात खाजगी सावकार सागर गवळी, विकास माने, विक्रम थोरात  यांच्याकडून ५० हजार व्याजाने घेतले होते. त्याच्याबदल्यात ननवरे यांनी ३० हजार रुपये व्याज देऊनही व्याजापोटी २ लाख २५ हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणून जबरदस्तीने त्यांची स्कॅारपीओ कार हे खाजगी सावकार घेऊन गेले. सुरेश ननवरे हे व्याज देत नाही म्हणून आरोपींनी मंगळवारी त्यांचे अपहरण करुन तांदूळवाडी म्हसोबा येथील ओढ्यात त्यांना डांबून ठेवल्या प्रकरणी तिघांवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे हे करीत आहेत.

Tags: baramatirajgadnewssavkariloan
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
Breaking News: मंगलदास बांदल यांच्या घरावर पुन्हा ईडीची कारवाई? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांणा उधाण

Breaking News: मंगलदास बांदल यांच्या घरावर पुन्हा ईडीची कारवाई? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांणा उधाण

ताज्या बातम्या

Breking News: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल,पोलिसांकडून शोध सुरू

Breking News: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल,पोलिसांकडून शोध सुरू

May 30, 2026
न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

May 26, 2026
“महामार्ग पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद” – आमदार भीमराव तापकीर

“महामार्ग पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद” – आमदार भीमराव तापकीर

May 26, 2026
राजगड तालुक्यात मध्यरात्री गोळीबार; दोघे जखमी, जिल्ह्यात नाकाबंदी

राजगड तालुक्यात मध्यरात्री गोळीबार; दोघे जखमी, जिल्ह्यात नाकाबंदी

May 25, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

RajgadNews.Live हे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य स्थानिक मराठी न्यूज पोर्टल आहे. आमचे मुख्य उद्दिष्ट जगभरातील आमच्या वाचकांसाठी ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वपूर्ण माहिती अचूकपणे आणि थेट मराठीत पोहोचवणे हे आहे. राजकीय, सामाजिक, क्रीडा असो वा स्थानिक घडामोडी, महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील बातमी आम्ही तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवतो.

Follow Us

Copyright © 2026. Rajgad News.live

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. Rajgad News.live

WhatsApp us