Thursday, August 27, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

कार्यकुशल, निष्ठावंत व आपुलकीच्या नेतृत्वाला भोंगवली गणात उस्फूर्त प्रतिसाद; परिवर्तन अटळ

by SBPRNL
February 1, 2026
कार्यकुशल, निष्ठावंत व आपुलकीच्या नेतृत्वाला भोंगवली गणात उस्फूर्त प्रतिसाद; परिवर्तन अटळ

कापूरहोळ: भोंगवली पंचायत समिती गणात यंदाच्या निवडणुकीत परिवर्तनाचे वारे जोरात वाहू लागले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार गणेश निगडे यांना मतदारांकडून मोठ्या प्रमाणावर उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

कार्यकुशलता, निष्ठा आणि आपुलकी हे त्यांच्या राजकीय कार्याचे ठळक वैशिष्ट्य ठरले असून, त्याच बळावर ते भोंगवली गणातील जनतेच्या विश्वासाचे केंद्र बनले आहेत.

You might also like

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

गेल्या अनेक वर्षांपासून गणेश निगडे यांनी पक्षाशी निष्ठावंत राहून संघटनात्मक काम करत तळागाळातील लोकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे. सामान्य कार्यकर्त्यापासून ते गावकऱ्यांपर्यंत सर्वांशी आपुलकीने वागणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यंदा निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी देत योग्य तो न्याय दिल्याची भावना पक्षातील कार्यकर्त्यांसह नागरिकांमध्ये दिसून येत आहे.

भोंगवली गणातील विविध गावांमध्ये होत असलेल्या भेटीगाठी, प्रचार दौऱ्यांमध्ये गणेश निगडे यांचे स्वागत मोठ्या उत्साहात होत आहे. “काम करणारा माणूस”, “सर्वांना सोबत घेऊन चालणारा नेता” अशी प्रतिक्रिया मतदारांकडून वारंवार ऐकायला मिळत आहे. युवक, महिला, शेतकरी, कष्टकरी वर्ग यांचा त्यांना विशेष पाठिंबा लाभत असून, बदलाची अपेक्षा आता विश्वासात रूपांतरित होत असल्याचे चित्र आहे.

गेल्या काळात प्रलंबित राहिलेल्या विकासकामांना गती देणे, मूलभूत सुविधा, पाणी, रस्ते, शिक्षण व आरोग्य यांसारख्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. “सत्ता नाही, सेवा” हा विचार घेऊन मैदानात उतरलेले गणेश निगडे हे परिवर्तनाचे खरे प्रतिनिधी असल्याची भावना मतदारांमध्ये निर्माण झाली आहे.

यंदा भोंगवली गणात परिवर्तन घडणार, असा ठाम विश्वास अनेक मतदार व्यक्त करत असून, निष्ठावंत नेतृत्वाला संधी देण्यासाठी जनता सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेला निर्णय आणि जनतेचा वाढता पाठिंबा पाहता, भोंगवली गणात यंदा नवे पर्व सुरू होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त
ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
Next Post
राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार शंकर मांडेकर मैदानात; भोंगवली–कामथडी गटात आज हाय व्होल्टेज कोपरा सभा

राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार शंकर मांडेकर मैदानात; भोंगवली–कामथडी गटात आज हाय व्होल्टेज कोपरा सभा

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group