Wednesday, June 3, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • क्राईम
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • क्राईम
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • क्राईम
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • संपादकीय

घरफोडीः बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचा ऐवज आणि रोख रक्कम केली लंपास, शिरवळ पोलिसांत गुन्हा दाखल!

पोलिसांकडून अज्ञात चोरट्याचा तपास सुरू; चोरीच्या घटनांमध्ये होतेय वाढ, रात्रीची गस्तीची गरज!

by Team Rajgad Publication
August 20, 2024
घरफोडीः बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचा ऐवज आणि रोख रक्कम केली लंपास, शिरवळ पोलिसांत गुन्हा दाखल!

शिरवळः शिरवळ गावच्या हद्दीमध्ये शिवम द्वारका सोसायटी फ्लॅट नंबर बी 110 येथे दि. 18/08/2024 दुपारी 3 ते दि. 20/08/2024  सकाळी 8.00 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी गोविंद यल्लाप्पा कुरापती वय 31 वर्ष मूळ राहणार जिल्हा सोलापूर (सध्या राहणार) द्वारका सोसायटी शिरवळ त्यांच्या बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून घरातील मौल्यवान वस्तूची चोरी केल्याची घटना घडली आहे. चोरट्याने तब्बल सहाषठ्ठ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी शिरवळ पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

चोरीस गेलेल्या मुद्देमालात पन्नास हजार रुपये किमतीचा 19 ग्रॅम वजनाचा सोन्याचा चप्पल हार, दहा हजार रुपये किंमतीची सोन्याचे 5 ग्रॅम वजनाची अंगठी आणि सहा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण मिळून सहाषष्ठ हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. या चोरी प्रकरणाचा तपास सहाय्यक फौजदार पावरा हे करीत आहेत. चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, रात्रीच्या गस्तीची गरज असल्याचे मागणी नागरिकांकडून जोर धरु लागली आहे.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

Tags: rajgadnewsroberyshiravalpolice
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
Khandala: दोन वेगवेगळ्या मारहाणीच्या घटनांमध्ये परस्परविरोधी गुन्हे दाखल, भोळी गावातील घटना

Khandala: दोन वेगवेगळ्या मारहाणीच्या घटनांमध्ये परस्परविरोधी गुन्हे दाखल, भोळी गावातील घटना

ताज्या बातम्या

Breking News: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल,पोलिसांकडून शोध सुरू

Breking News: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल,पोलिसांकडून शोध सुरू

May 30, 2026
न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

May 26, 2026
“महामार्ग पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद” – आमदार भीमराव तापकीर

“महामार्ग पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद” – आमदार भीमराव तापकीर

May 26, 2026
राजगड तालुक्यात मध्यरात्री गोळीबार; दोघे जखमी, जिल्ह्यात नाकाबंदी

राजगड तालुक्यात मध्यरात्री गोळीबार; दोघे जखमी, जिल्ह्यात नाकाबंदी

May 25, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

RajgadNews.Live हे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य स्थानिक मराठी न्यूज पोर्टल आहे. आमचे मुख्य उद्दिष्ट जगभरातील आमच्या वाचकांसाठी ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वपूर्ण माहिती अचूकपणे आणि थेट मराठीत पोहोचवणे हे आहे. राजकीय, सामाजिक, क्रीडा असो वा स्थानिक घडामोडी, महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील बातमी आम्ही तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवतो.

Follow Us

Copyright © 2026. Rajgad News.live

No Result
View All Result
  • Home
  • क्राईम
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Copyright © 2026. Rajgad News.live

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us