धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
भोरः येथील एका गावात अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरडीवर एका अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणी अल्पवयीन आरोपीला राजगड ...
Read moreDetails








