Tuesday, October 27, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor झाडांना राखी बांधून झाडे लावा, झाडे जगवा ,झाडे वाचवा असा विद्यार्थ्यांचा वृक्ष संवर्धनाचा सामाजिक संदेश

by Aakanksha Yadav
August 21, 2024

वाठार हिमा जि.प.शाळेचा अनोखा उपक्रम ”

भोर-  “ वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ” या ओवीप्रमाणे झाडे, वृक्ष ,वेली ,पशू पक्षी हे मानवाचे सगेसोयरे आहेत.  इतर प्राण्यांप्रमाणे झाडेही सजीव आहेत. पर्यावणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाठार हि.मा.( ता.भोर) येथे केंद्रप्रमुख अंजना वाडकर यांचे हस्ते झाडांचे पूजन करुन झाडांना राखी बांधून विद्यार्थी आणि शिक्षक यांनी पर्यावरणपुरक सामाजिक संदेश देत रक्षाबंधन सण साजरा केला.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

भोर तालुक्यातील वाठार हि.मा.शाळेच्या आवारात एक पिंपरणीचा मोठा वृक्ष आहे. या वृक्षावर चिमणी ,कावळा, तांबट, बुलबुल, सुतार पक्षी , पोपट ,पारवा इ.पक्ष्यांची घरटी आहेत. अधूनमधून पंढरपूरी चिमण्या, भारद्वाज पक्षी तसेच निळया रंगाच्या ख॔ड्या पक्ष्याचेही दर्शन घडते. उन्हाळ्यात झाडावर छोटी छोटी फळे येतात. फळे खाण्यासाठी झाडावर पक्ष्यांची गर्दी होते. झाडावर पक्ष्यांचा चिवचिवाट तर शाळेत मुलांचा किलबिलाट  सुरू असतो.
हा पिंपरण वृक्ष शाळेचाच एक अविभाज्य भाग बनलेला आहे. दररोज मुले सकाळी शाळेत आल्या बरोबर या झाडाच्या सावलीत अवतीभोवती खेळत असतात. दुपारच्या सुट्टीत झाडाखाली बसून पाढे पाठांतर करणे, कविता पाठांतर करणे पाठवाचन करणे, गाण्यांच्या भेंड्या खेळणे इ.मध्ये मुले रमून जातात.या पिंपरण वृक्षाच्या थंडगार सावलीमुळे कडक उन्हाचा त्रास जाणवत नाही.
त्याच्या ऋणातून मुक्त होणे शक्य नाही पण त्याच्याबरोबर
रक्षाबंधन सण साजरा करून विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा  संदेश दिला आहे.

याप्रसंगी उत्रौली केंद्राच्या केंद्रप्रमुख अंजना वाडकर, मुख्याध्यापक रमेश कुंभार, शिक्षक विठ्ठल आखाडे, निलीमा शिंदे केदारनाथ परमहंस आणि शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: Bhor
Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
Breaking News: मंगलदास बांदल यांच्या घरावर पुन्हा ईडीची कारवाई? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांणा उधाण

Breaking News: मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक, दोन्ही निवासस्थानी ईडीच्या धाडी

ताज्या बातम्या

निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन

निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन

October 25, 2026
अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 24, 2026
भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?

भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?

October 19, 2026
वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

October 14, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. अधिकृत सूचनासाप्ताहिक भूमिश्री (RNI क्र. MHMAR/26/A4837) यांचे राजगड न्यूज लाईव्ह हे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. साप्ताहिक भूमिश्रीच्या वतीने डिजिटल वृत्तांकन व संबंधित अधिकृत कामकाजासाठी राजगड न्यूज लाईव्ह कार्यरत राहील. सर्व संबंधित अधिकारी व प्रशासनाने याची नोंद घ्यावी.कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group