पत्रकारिता आणि जनसंज्ञापनाची पदवी २०२१ मध्ये प्रथम श्रेणीमध्ये उतीर्ण. द भोंगा या न्यूज पोर्टलसाठी लेखन. मुक्काम पोस्ट या वेबसाईटवर ग्रामीण भागातील बातम्यावर भर देत लेखन. दैनिक राष्ट्रसंचारमध्ये उपसंपादक म्हणून काम. राजकारण आणि मनोरंजन विश्वामध्ये विशेष रुची असून पुणे सातारा जिल्ह्यातील नामांकित राजगड न्युज मध्ये आता उपसंपादक पदावर कार्यरत आहेत.