गणेश शरदराव निगडे यांची शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदी फेरनियुक्ती
नसरापूर : शिवसेनेच्या भोर तालुक्याच्या उपजिल्हाप्रमुखपदी गणेश शरदराव निगडे यांची पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचा कार्यकाळ एक वर्षाचा असेल. दिनांक ३ जून २०२५ रोजी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयामार्फत अधिकृतरित्या...
Read moreDetails








