पेट्रोल पंप दरोडा प्रकरणी सात जणांच्या टोळीला अटक, २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
नसरापूर | राजगड पोलीस ठाणे हद्दीतील केळवडे (ता. भोर) येथील एचपी कंपनीच्या "राजगड मेट्रो पावर स्टेशन" या पेट्रोल पंपावर झालेल्या दरोडा प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, सात जणांच्या टोळीला...
Read moreDetails









