Wednesday, August 5, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor – विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी केले डिजिटल मतदान ; विद्यार्थ्यांचा निवडणूकीत उत्स्फूर्त प्रतिसाद

by Aakanksha Yadav
July 14, 2025

विद्यार्थ्यांना संपूर्ण निवडणूक कार्यक्रमाची सविस्तर माहिती

भोर– पुणे रस्त्यावर भोलावडे गावच्या हद्दीतील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचा अनुभव घेत आपल्या विद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रमुख निवडण्यासाठी डिजिटल मतदान करत निवडणूक प्रक्रिया पार पाडली यामध्ये ६०० विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मतदान करत मतदानाचा हक्क बजावला.  विद्यालयातील हि निवडणूक शनिवारी (दि.१२) पार पडली. यामध्ये ईव्हीएम मशीनची प्रतिकृती आणि बॅलेट पेपर न वापरता संगणकाच्या माध्यमातून मतदान अशी प्रक्रिया होती. विद्यार्थ्यांच्या चित्रासमोरील बटन माऊसद्वारे दाबून जादा वोटींग मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना निवडण्यात आले. या निवडणूकीत शालेय विद्यार्थी प्रतिनिधी व हाऊस कॅप्टनची निवड करण्यात आली.तसेच पराभूत झालेल्या विद्यार्थ्यांना नाराज न करता इतर शाळेची जबाबदारी देण्यात आली .यासाठी इयत्ता नववीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उमेदवार म्हणून उभे होते.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

  विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया कशी असते आणि प्रत्यक्ष मतदान कसे केले जाते , मतदान का करायचे याची समज व्हावी यासाठी निवडणूक घेण्यात आली होती.  त्यामध्ये उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरणे, अर्जाची छाननी करणे, माघार घेणे, प्रचार करणे आणि प्रत्यक्ष मतदान अशा सर्व प्रक्रिया पारदर्शीपणे पार पाडण्यात आल्या. कोणत्याही निवडणुकीत ज्या पद्धतीने वातावरण असते अगदी त्या पद्धतीने वातावरण विद्यालयात निर्माण झाले होते. यामध्ये मतदान केंद्र, मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक अधिकारी असे सर्व नियोजन करण्यात आले होते. मतदान होण्यापूर्वी उमेदवार, प्रतिनिधी, पोलिंग एजंट तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका या सर्वांच्या समक्ष मॉक टेस्ट घेण्यात आली यानंतर मतदानाला सुरुवात झाली. यावेळी शालेय शिस्तीत मतदान झाले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्विनी मादगुडे, रागिणी भोसले ,अंजली समगीर यांनी या निवडणुक कार्यक्रमाचे आयोजन करत केंद्रप्रमुख अधिकारी म्हणून फिरदोस आतार, मतदान अधिकारी संतोष मादगुडे, सचिन दानवले , रवींद्र जगदाळे , किशोर गुजर, साधना जांभळे  तसेच मतदान मोजणी अधिकारी दत्तात्रय महांगरे व निवृत्ती खोपडे या शिक्षक वर्गांनी काम पाहिले. मतदानाच्या वेळी मतदान कक्षाला भोर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अर्जुन खोपडे, स्वप्निल पैलवान, किरण अंबिके, कुंदन झांजले यांनी भरारी पथक म्हणून भेट दिली.

Tags: Bhor
Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
भोर तालुक्यातील प्रभाग रचनेचा प्रारूप मसुदा जाहीर; नागरिकांना हरकती व सूचना सादर करण्याचे आवाहन

भोर तालुक्यातील प्रभाग रचनेचा प्रारूप मसुदा जाहीर; नागरिकांना हरकती व सूचना सादर करण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group