Sunday, June 21, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor -भोर एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी श्रीमंत राजेशराजे पंतसचिव तर नियामक मंडळ चेअरमनपदी प्रमोद गुजर ,व्हाईस चेअरमनपदी ॲड मुकुंद तांबेकर आणि सचिवपदी डॉ.सुरेश गोरेगावकर यांची निवड

by कुंदन झांजले
June 6, 2025

भोर (दि.५.) –  भोर एज्युकेशन सोसायटीची संस्था पदाधिकारी निवडण्यासाठीची त्रैवार्षिक निवडणूक सन २०२५ ते २०२८ कालावधी करिता  विद्यालयात रविवार दि.०१/०६/२०२५ रोजी सकाळी विशेष साधारण सभा झाली. यामध्ये संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व नियामक मंडळ सदस्य निवड प्रक्रिया  पार पडली.तसेच संस्थेच्या ‘४३९’ आमराई आळी( रथखाना) भोर येथील कार्यालयात गुरूवार, दि.०५/०६/२०२५ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता संपन्न झालेल्या नियामक मंडळ विशेष सभेत चेअरमन, व्हाॅईस चेअरमन व सचिव पदाच्या निवडीस सर्व नियामक मंडळ सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. यामध्ये
त्रैवार्षिक सन २०२५ – २०२८ या कालावधीसाठी भोर एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी श्रीमंत राजेशराजे पंतसचिव तर नियामक मंडळ चेअरमनपदी प्रमोद गुजर ,व्हा चेअरमनपदी ॲड मुकुंद तांबेकर आणि सचिवपदी डॉ.सुरेश गोरेगावकर यांची निवड करण्यात आली.

पदाधिकारी व कार्यकारिणी नियामक मंडळ सदस्य पुढीलप्रमाणे –
अध्यक्ष – श्रीमंत हिजहायनेस राजेशराजे पंतसचिव.
उपाध्यक्ष –
१) मधुकर एकनाथ पैठणकर.
२) बाळकृष्ण विनायक देव.
३) धनंजय माधवराव आंबवले.
४) अरविंद महादेव गुजर.
५) महादेव राघू मळेकर.
६) प्रफुल्ल चिंतामण आंबेकर.
७) सुरेश काशिनाथ लाळे.
नियामक मंडळ
१)चेअरमन – प्रमोद गजानन गुजर.
२) व्हाॅईस चेअरमन – अ‌ॅड.मुकूंद धोंडोपंत तांबेकर.
३)सचिव – डॉ.सुरेश रामचंद्र गोरेगावकर.
४) सदस्य – सुरेश नटवरलाल शाह.
५) सदस्य – सुरेश विष्णूदास देवी.
६) सदस्य – डॉ.प्रदीप रामचंद्र पाटील.
७) सदस्य – डॉ.आण्णासाहेब चंगळप्पा बिराजदार.
८) सदस्य – नितीन नटवरलाल शाह.
९) सदस्य – डॉ.उदय गोवर्धन शेठ.
१०) सदस्य – प्रकाश पोपटलाल गोर.
११) सदस्य – शशिकांत रामभाऊ कंक.
१२) सदस्य – मिलींद रसिकचंद शाह.
१३) सदस्य – दत्तात्रय सदाशिव मोरे.
संस्थेच्या निवडणूक प्रक्रियेचे सांविधानिक व सनदशीरपणे नियोजन व कार्यवाही संस्थेचे शैक्षणिक व प्रशासकीय अधिकारी हिंदुराव जाधव यांनी केले तर निवडणूक निरीक्षक म्हणून कामकाज अ‌ॅड.सागर कदम(पुणे) यांनी केले.
संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुव्यवस्थित, नियोजनबध्द व नियमावलीनुसार शांततेत पूर्ण झाली.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

Tags: Bhor
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
ब्रेकिंग न्यूज: कापूरहोळ चौकात गोळीबार: आरोपी पकडण्यात नागरिकांचा सक्रिय सहभाग, पण प्रकरण दडपल्याचा संशय

दहशतीच्या गोळ्यांचा आवाज थांबवणाऱ्या बातमीचा इम्पॅक्ट: गोळीबारप्रकरणी अखेर गुन्हा दाखल, पोलिसांचा ‘दडपाशाही’चा प्लॅन फसला

ताज्या बातम्या

महारेराचा खंडाळा परिसराला मोठा दणका; अनेक गृहप्रकल्प ‘लॅप्स’ घोषित, गुंतवणूकदारांमध्ये चिंता

महारेराचा खंडाळा परिसराला मोठा दणका; अनेक गृहप्रकल्प ‘लॅप्स’ घोषित, गुंतवणूकदारांमध्ये चिंता

June 17, 2026
जन्मानंतरच मृत्यू की अन्य काही? नवजात बालिकेच्या मृतदेहाने खळबळ

जन्मानंतरच मृत्यू की अन्य काही? नवजात बालिकेच्या मृतदेहाने खळबळ

June 16, 2026
मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा

मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे पोलिसांची खंडाळ्यात धडक कारवाई; एमडी ड्रग्ज प्रकरणात माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा

सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे पोलिसांची खंडाळ्यात धडक कारवाई; एमडी ड्रग्ज प्रकरणात माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा

June 15, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group