Monday, August 17, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor Breaking – भोरला आजी माजी आमदारांच्या हस्ते नवीन पाच एसटी बसेसचे लोकार्पण

by Aakanksha Yadav
June 6, 2025

विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांनी स्वतः चालविली एसटी बस

भोर – भोर -राजगड (वेल्हा)-मुळशी विधानसभा मतदारसंघातील एसटी बस सेवा अधिक सक्षम सोयीची व्हावी ,ग्रामीण भागातील जनतेला एसटीच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी सुरुवातीस माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नामुळे व नंतर विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्याने भोरला पाच नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.सदर बसेसचा लोकार्पण उद्घाटन सोहळा आज शुक्रवार ( दि.६) शिवराज्याभिषेकाचे सोहळा दिनाचे औचित्य साधून सकाळी नऊ वाजता माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते व नंतर दहा वाजता  विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते भोर बस स्थानकात फटाक्यांच्या आतेषबाजीत पार पडला . यावेळी आगार प्रमुख रमेश मंथा , प्रदिप इंगवले ,राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, चंद्रकांत बाठे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, केदार देशपांडे , अतुल काकडे,कुणाल धुमाळ , ॲड कपिल दुसंगे, प्रा गायकवाडसर , भोलावडेचे सरपंच प्रवीण जगदाळे , प्रशांत पडवळ भाजपाचे पल्लवी फडणीस , अमर बुदगुडे, राजेंद्र गुरव , पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक खुटवड , गोपनीय पोलीस अभय बर्गे, वाहतूकचे पोलीस सुनील चव्हाण, होमगार्ड व भाजपसह ,राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (शिंदे)या तिनही पक्षाचे महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांनी स्वतः चालविली एसटी बस –                                                                          यावेळी विद्यमान आमदार शंकर मांडेकर आपल्या सहकाऱ्यांना एसटीमध्ये बसवून  स्वतः एसटी बसचे स्टेरींग हातात घेत स्व:ता एसटी बस चालविली. आमदार मांडेकर हे एसटी बस स्वतः चालवत आहेत हे पाहून आजूबाजूच्या सर्व लोकांनी आमदारांचे भरभरून कौतुक केले .

भोरला अजूनही श्रेयवादाची लढाई कायम ?

भोर राजगड मुळशी या तीनही तालुक्यात विधानसभा मतदारसंघात आजी-माजी आमदारांच्या श्रेयवादाची लढाई कायम असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे ती लढाई अजूनही अविरतपणे सुरू असुन संपत नाही ते दोघेही महायुतीत असले तरी प्रत्यक्षात मात्र एका मंचावर येण्यास टाळाटाळ करीत आहेत. रस्ते, पाणी ,वीज,रोजगार,विविध प्रशासकीय योजना, औद्योगिक प्रकल्प, शैक्षणिक, पर्यटन स्थळे, वाहतूक एसटी बस सेवा अशा सर्वच बाबतीत दोन्ही आमदारांकडून श्रेयवाद दाखवला जातो . प्रत्येक ठिकाणी एकाच कामांचे दोन दोन वेळा भूमिपूजन उद्घाटन होते त्यामुळे जनतेत मात्र कोणी खरच काम केले याचा संभ्रम निर्माण होत असुन श्रेयवाद लढाई अबाधित आहे

Tags: Bhor
Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

Bhor - भोलावडेच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत पडवळ यांची बिनविरोध निवड

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group