Rajgad Publication Pvt.Ltd

Tag: satara

खंडाळाः जनसंवाद यात्रेला नागरिकांचा मिळतोय उस्फुर्त प्रतिसाद; आर पार च्या लढाईत सर्वांनी एकत्रित येण्याचे पुरुषोत्तम जाधव यांनी केले आवाहन

खंडाळा: पुरुषोत्तम जाधव यांच्या जनसंवाद यात्रेला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून, ही जनसंवाद यात्रा खंडाळा तालुक्यातील गावात आली आहे. खंडाळा तालुक्यावर राजकीय व सामाजिक दृष्ट्या नेहमीच अन्याय झाला असून, तालुक्याच्या स्वाभिमानासाठी ...

Read moreDetails

बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन संशयित आरोपी अद्याप मोकाटच; आरोपींचा शोध लावण्यासाठी पोलिसांची धावपळ

पुणेः राज्यात सध्या बोपदेव घाट सामूहिक बलात्कार (bopdev ghat gang rape) प्रकरणावर नागरिक रोष व्यक्त करीत आहेत. यातच पुणे पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास करण्यात येत असला, तरी संशियत आरोपींचे ...

Read moreDetails

वाईः घराणेशाहीच्या नावावर निवडूण येणाऱ्या…….शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांचे विद्यमान आमदारांवर जोरदार टीकास्त्र

वाईः कोणतेही कर्तृत्व नसताना फक्त घराणेशाहीच्या नावावर निवडून येणाऱ्या वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभेच्या आमदाराला आता घरी बसण्याची वेळ आली असल्याचे विधान पुरुषात्तम जाधव यांनी केले. स्व. यशवंतराव चव्हाण, स्व.आबासाहेब वीर ...

Read moreDetails

संवाद यात्राः वाई विधानसभा क्षेत्रातील नागरिकांशी शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधव यांनी साधला संवाद; नागरिकांचा जनसंवाद यात्रेस मोठा प्रतिसाद

वाई: वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर विधानसभा मतदार संघात शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या जनसंवाद यात्रेला नागरिकांना मोठा प्रतिसाद दिला. यावेळी त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधला. यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ ...

Read moreDetails

भीषणः साताऱ्यातील माची पेठेतील दुकानात स्फोट; दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू, तर दोघेजण गंभीररित्या जखमी

सातारा: येथील अदालत वाड्याशेजारी असलेल्या माची पेठेतील सर्व्हिसिंग सेंटरच्या शेजारी असलेल्या एका दुकानातील कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट झाला असून, या स्फोटामध्ये एक मृत्यृमुखी पडला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाला ...

Read moreDetails

‘त्या’ घटनेच्या निषेधार्थ वरवे गावात कडकडीत बंद; येथून पुढे अनोळखी व्यक्तींना गावात थारा नाही, पंतप्रधानांना लिहिले पत्र, आरोपीला कठोर शिक्षेची केली मागणी 

नसरापूरः गेल्या काही दिवसांपूर्वी भोर तालुक्यातील पुणे-सातारा महामार्गालगत असलेल्या एका गावात दोन वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराची संतापजनक घटना घडली होती. या प्रकरणामुळे संतापाची धग अजूनही पेटत आहे. या घटनेच्या निषेधार्थ ...

Read moreDetails

वेध विधानसभेचेः साताऱ्यात शिवसेना शिंदे गटाकडून विधानसभेच्या मोर्चे बांधणीला सुरूवात; लाडक्या बहिणींशी होणार संवाद: जिल्हाध्यक्षांनी घेतली कार्यकर्त्यांची बैठक

साताराः अगामी विधानसभेच्या निवडणुकीचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागल्याचे पाहिला मिळत आहे. सातारा जिल्ह्यात देखील महायुतीमधील घटक पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर ...

Read moreDetails

लोणंदः महाविद्यालयाच्या वसतीगृहातील खोलीत १६ वर्षीय मुलाची गळफास घेत आत्महत्या

लोणंंदः येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या १६ वर्षीने मुलाने महाविद्यालयाच्या वसतिगृहातील खोलीत गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. देवराज प्रशांत धोतरे (वय १६ वर्ष रा. अकलूज, ...

Read moreDetails

सुपा पोलिसांची कामगिरीः मंदिरातील चोरी करणाऱ्या आरोपींच्या सिनेस्टाईने पाठलाग करीत आवळल्या मुसक्या

सुपाः पुणे व सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रात्रीचा फायदा घेत अनेक चोरीच्या घटना घडल्या होत्या. या घटनेतील आरोपींच्या मागावर पोलीस होते. या प्रकरणी सुपा पोलिसांनी धकाडेबाज कामगिरी करीत एकूण ४ ...

Read moreDetails

Breaking News: पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शिवशाही बसने घेतला पेट; चालक-वाहकामुळे मोठा अनर्थ टळला

साताराः पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर( pune banglore highway) साताऱ्यातील वाढेफाटा येथे राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून गाडीतून २१ ...

Read moreDetails
Page 3 of 4 1 2 3 4
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!