Tuesday, July 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

भीषणः साताऱ्यातील माची पेठेतील दुकानात स्फोट; दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू, तर दोघेजण गंभीररित्या जखमी

कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती, पोलीसांकडून स्फोटाची नेमके कारण शोधण्याचा तपास सुरू

by SBPRNL
October 2, 2024
भीषणः साताऱ्यातील माची पेठेतील दुकानात स्फोट; दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू, तर दोघेजण गंभीररित्या जखमी

सातारा: येथील अदालत वाड्याशेजारी असलेल्या माची पेठेतील सर्व्हिसिंग सेंटरच्या शेजारी असलेल्या एका दुकानातील कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट झाला असून, या स्फोटामध्ये एक मृत्यृमुखी पडला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाला असल्याची घटना आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. शाहूपुरी आणि सातारा शहर पोलिसांना या स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर, पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी दोघांना रुग्णालयात हलविण्यात आले.

हा स्फोट नेमका कशामुळे झाला, हे जाणून घेण्यासाठी सातारकरांनीही घटनास्थळी प्रचंड गर्दी केली होती. समर्थ मंदिरहून पोवई नाक्याकडे जाणारा रस्ता पोलिसांनी दोन्ही बाजूने बंद केला होता. घटनास्थळी बॉम्ब स्कॉड व श्वान पथकाच्या वतीने तपासणी करण्यात आली. या दुर्घटनेत मुनीर पालकर (वय ३५, रा. गुरुवार परज, सातारा) असे या भीषण स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे. तर हारुण बागवान आणि उमर बागवान (रा. सातारा) अशी गंभीररित्या जखमी झालेल्यांची नावे आहेत. या दोघांवर साताऱ्यातील येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शार्टसर्किट होऊन झाला स्फोट 

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील अदालत वाड्याशेजारी माची पेठ आहे. या पेठेमध्ये रस्त्याला लागूनच सर्व्हिसिंग सेंटर आणि एक दुकान आहे. या दुकानामध्ये मुनीर पालकर आणि हारुण तसेच उमर हे तिघे बसले होते. त्यावेळी अचानक शाॅर्टसर्किट होऊन या दुकानातील कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की, मुनीर पालकर हा तब्बल तीस फूट हवेत उडून डांबरी रस्त्यावर पडला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. इतर दोघे दुकानाच्या शेजारीच रक्तबंबाळ अवस्थेत पडले होते. या स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण सातारा शहर हादरून गेले आहे.

एकापाठोपाठ दोन स्फोट?

काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे, या ठिकाणी एकापाठोपाठ दोन स्फोट झाले. हवेत मोठ्या प्रमाणात पांढऱ्या रंगाचा धूर दिसत होता. या स्फोटामुळे आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या.

You might also like

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Tags: firenewsrajgadnewssatara
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Next Post
शिरुरः पिंपरखेड परिसरात महिला करीत होती गावठी दारुची विक्री; पोलिसांनी छापा टाकत केली कारवाई

दिवेः दारू पिऊन आईवडिलांना लेकानी केली मारहाण, घरातूनही हाकलून दिले, २ एकराच्या जमीणीसाठी पोरगा विसरला आईबाप

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group