गाव सारे किल्ल्यांचे मावळे आणि शिवबांचे…..साताऱ्यातील ‘या’ गावाला मिळाली ओळख किल्ल्यांचे गावं
सातारा: (विजयकुमार हरिश्चंद्रे) राज्यात दीपावली उत्सव धूमधडाक्यात संपन्न होत असतानाच आपल्या सण उत्सव आणि ऐतिहासिक परंपरा जोपासणारे पुण्यालगतच्या सातारा जिल्ह्याच्या सह्याद्री खोऱ्यातील सज्जनगडच्या पायथ्याशी असलेल्या अंबवडे गाव सध्या राज्यात ...
Read moreDetails


































