Tuesday, July 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

वाईः घराणेशाहीच्या नावावर निवडूण येणाऱ्या…….शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांचे विद्यमान आमदारांवर जोरदार टीकास्त्र

खानापूर मेळाव्यातून साधला नागरिकांशी, महिलांशी आणि तरूणांशी संवाद

by SBPRNL
October 7, 2024
वाईः घराणेशाहीच्या नावावर निवडूण येणाऱ्या…….शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांचे विद्यमान आमदारांवर जोरदार टीकास्त्र

वाईः कोणतेही कर्तृत्व नसताना फक्त घराणेशाहीच्या नावावर निवडून येणाऱ्या वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभेच्या आमदाराला आता घरी बसण्याची वेळ आली असल्याचे विधान पुरुषात्तम जाधव यांनी केले. स्व. यशवंतराव चव्हाण, स्व.आबासाहेब वीर यांचे नाव घ्यायचे आणि त्यांचेच सत्तेचे विकेंद्री करून विचार मोडीत काढायचे अशी टीका त्यांनी यावेळी बोलताना केली. एकाच घरात सत्ता घेऊन जनतेला झुलवत ठेवून झुंडशाही निर्माण करणाऱ्यांच्या विरोधात आता जनताच पेटून उठली असल्याचे देखील जाधन यावेळी म्हणाले. वाईमधील खानापूर येथील संवाद परिवर्तन मेळाव्यात ते बोलत होते.

आता सर्व पक्षातील विरोधकांनी एकीची मोट बांधली असून वाई खंडाळा महाबळेश्वरमध्ये परिवर्तन निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  यावेळी वाई विधानसभा युवा सेना योगेश फाळके, वाई तालुका उप तालुका प्रमुख गणेश सावंत, युवासेना वाई तालुकाप्रमुख गणेश पवार, वाई शहर युवा सेना किशोर भगत, विभाग प्रमुख प्रताप भिलारे, खंडाळा संदीप जाधव, गणेश महांगडे, तालुका उप तालुका प्रमुख सचिन धायगुडे, खंडाळा तालुका सहकारी साखर कारखाना संचालक भानुदास जाधव, अॅड उमेश पवार वाई शहर व सर्व भागांतील शिवसैनिक व प्रमुख मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. पुरुषोत्तम जाधव यांनी वाई तालुक्यातील खानापूर, पांडे गावातील नागरिक, महिला आणि युवकांच्या अडचणी जाणून घेतल्या.

You might also like

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

अभी नही तो कभी नही….!

या विधानसभा क्षेत्रात कोणत्याही शाश्वत विकास झाला नसल्याने बेरोजगारी वाढलेली आहे. आमदार मात्र जननायक म्हणून समाजात वावरत आहेत. या जननायकाचे पितळ तरुणांनीच उघडे पाडले आहे. तरुण पिढी विद्यमान आमदारांना जाब विचारू लागली असल्याचे जाधन म्हणाले. यामुळे गावोगावी अभी नही.. तो कभी नही…! असा नारा तरुणांच्यातून सुरू असल्याचे देखील जाधव यांनी सांगितले.

Tags: purushuttamjadhavrajgadnewssatarashivasenavai
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Next Post
जेजुरीचा मर्दानी दसराः छत्रीमंदिरात दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न; ‘या’ वेळेत निघणार दोन्ही पालख्या, ‘असा’ असणार आहे पालखी सोहळा

जेजुरीचा मर्दानी दसराः छत्रीमंदिरात दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न; 'या' वेळेत निघणार दोन्ही पालख्या, 'असा' असणार आहे पालखी सोहळा

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group