Friday, June 12, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

जेजुरीचा मर्दानी दसराः छत्रीमंदिरात दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न; ‘या’ वेळेत निघणार दोन्ही पालख्या, ‘असा’ असणार आहे पालखी सोहळा

मध्यरात्री देवभेट, फटाक्यांची आतिषबाजी; नव्या गडावरील पालखीचा शेडा सायंकाळी सहा वाजताचा तर कडेपठारावरील शेडा रात्री नऊचा

by SBPRNL
October 7, 2024
जेजुरीचा मर्दानी दसराः छत्रीमंदिरात दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न; ‘या’ वेळेत निघणार दोन्ही पालख्या, ‘असा’ असणार आहे पालखी सोहळा

जेजुरीः अंखड महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा देवाच्या मर्दानी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक छत्री (गौतमेश्वर मंदिर)  या ठिकाणी नियोजन बैठक पार पडली. दसरा (विजयादशमी) सणाच्या दिवशी सायंकाळी ६ वाजता (शेडा) खंडोबा देवाची पालखी सोहळा मंदिरातून रमण्याच्या दिशेने मार्गस्थ होणार असून, मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास कडेपठार आणि खंडोबा देवाची पालखींची भेट होणार असल्याचा माहिती गावाचे इनामदार पेशवे यांनी दिली. तसेच रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास (शेडा) कडेपठावरून खंडोबा देवाची पालखी मार्गस्थ होणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील खांदेकरी, मानकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त अनिल सौंदडे यांनी दसरा सणादिवशी देवसंस्थानच्या वतीने करण्यात आलेल्या सोईसुविधांची माहिती यावेळी दिली. रमण्यातून दोन्ही पालखीमधील देवभेट मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास होणार असून, यावेळी मोठ्या प्रमाणावर फटक्यांची आतिषबाजी केली जाणार आहे. त्यानंतर कडेपठारची पालखी कडेपठार मंदिराच्या दिशेने जाणार आहे. यानंतर नवा गड्याची खंडोबा देवाची पालखी गावच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. रमण्याच्या पुढे आल्यावर आपट्याचा कार्यक्रम पार पडेल. जुनी जेजुरी मार्गे खंडोबा देवाची पालखी गावात येईल. त्यानंतर उभी पेठे मार्गे पालखी सोहळा गडावर दुसऱ्या दिवशी सकाळी पोहचेल. यानंतर गडावर खंडा(तलवार) स्पर्धा पार पडेल.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

रमण्याच्या ठिकाणी असणार एलएडी स्क्रीन

ज्या ठिकाणी देवाच्या पालख्यांची भेट होते. त्या ठिकाणाला रमणा असे म्हटले जाते. या ठिकाणी एलएडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. या स्क्रीनवर दोन मंदिरातील गाभाऱ्यातील दृश्य दाखविण्यात येणार असल्याची माहिती खांदकरीचे अध्यक्ष जालिंदर खोमणे यांनी सांगितले. यामुळे आलेल्या भाविकांना देवांच्या दोन्ही ठिकाणचे दर्शन घेता येणार आहे.

Tags: jejurijejurikhandobakadepatharmardanidusrarajgadnewsramana
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
भोरमध्ये सुरूऐ अवैध प्रवासी वाहतूक; पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष, वार्तांकन करायला गेलेल्या पत्रकाराला अरेरावीची भाषा

भोरमध्ये सुरूऐ अवैध प्रवासी वाहतूक; पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष, वार्तांकन करायला गेलेल्या पत्रकाराला अरेरावीची भाषा

ताज्या बातम्या

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

June 12, 2026
शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

June 12, 2026
विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group