राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

Tag: rajgadnews

राजगडः तालुक्यातील २८ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन; आ. संग्राम थोपटेंच्या पाठपुराव्यामुळे शक्य, खा. सुप्रिया सुळेंची विशेष उपस्थिती

राजगड: भोर विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे (sangram thopate) यांच्या पाठपुराव्यामुळे राजगड (वेल्हे) तालुक्यातील तब्बल २८ कोटी ३४ लाख २४ हजार रुपये विकास कामांच्या भूमिपूजन सोहळा बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया ...

Read moreDetails

वाढदिवसः बँक ऑफ इंडियाचा ११९ वा वर्धापन दिन पिसर्वेतील शाखेत चिमुकल्यांच्या हस्ते केक कापून साजरा

सासवडः प्रतिनिधी बापू मुळीक ७ सप्टेंबर हा बँक ऑफ इंडियाचा (bank of india) ११९ वा वर्धापन दिवस नुकताच सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागांंतील बँकेच्या पिसर्वे ...

Read moreDetails

पक्षप्रवेशः बारामतीत अजितदादांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विक्रम (पंत) थोरात यांच्यासह अनेकांची दादांना साथ

बारामतीः प्रतिनिधी सनी पटेल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती दौऱ्यावर निमित्ताने राष्ट्रवादी भवन कसबा या ठिकाणी पक्षप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सचिन थोरात, योगेश मोटे, संदिप गाढवे, ...

Read moreDetails

फसवणूकः पेट्रोल पंपावरील कामगाराने मालकाला घातला ८२ हजारांचा गंडा; फरार कामगाराचा पोलिसांकडून शोध सुरू

शिक्रापूर: प्रतिनिधी शेरखान शेख टाकळी हाजी ता. शिरुर येथील व्यंकटेशा पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कामगाराने आॅनलाईन पद्धतीने(online fround) जमा झालेले पैसे स्वतःच्या बँक खात्यामध्ये जमा करुन फरार झाल्याची घटना घडली ...

Read moreDetails

अभिमानास्पदः जिद्द व जिकाटीच्या जोरावर ‘तो’ बनला आर्यन मॅन; जागतिक स्तरावर मिळवले नावलौविक

शिक्रापूर: प्रतिनिधी शेरखान शेख शिक्रापूर ता. शिरुर येथील जय राम पोटे या युवकाने जागतिक स्तरावरील 'आयर्न मॅन' या स्पर्धेत सहभाग घेऊन पंधरा तासांची अथक व चित्तथरारक कामगिरी करुन यश मिळवीत ...

Read moreDetails

जयंतीः जेजुरी गडावर आद्यक्रांतीकारक उमाजीराजे नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

सासवडः प्रतिनिधी बापू मुळीक  आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांची 233 वी जयंती जेजुरी गडावर मोठ्या उत्साहात पार पडली. युथ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने उमाजीराजे नाईक यांची जयंती जेजुरी ...

Read moreDetails

दौंडः येथील राहू परिसरात बिबट्याचा हैदोस; नागरिकांमध्ये घबराहटीचे वातावरण

पारगांवः प्रतिनिधी धनाजी ताकवणे दौंड तालुक्यातील काही भागात आणि राहू येथील परिसरात बिबट्याचा हैदोस वाढल्याचे चित्र पाहिला मिळत आहे. राहु (ता.दौंड) येथील महेंद्र बंडोपंत माकर यांच्या गोठ्यातील एक बकरे शनिवारी ...

Read moreDetails

कार्यशाळाः नवसह्याद्री गुरूकुलमधील चिमुकल्यांनी साकारल्या शाडू मातीपासूनच्या सुबक गणेश मूर्ती

भोरः नवसह्याद्री गुरुकुलमध्ये दरवर्षी प्रमाणे यंंदाच्या वर्षी देखील विद्यार्थ्यांसाठी गणेशमूर्ती तयार करणे याविषयीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यानी शाडू मातीपासून वेगवेगळ्या आकाराचे सुबक गणेश ...

Read moreDetails

पुरंदरः गुरोळीमध्ये जपानच्या नव्या तंत्रज्ञान पद्धतीने वृक्ष लागवड; ‘मियावॅाकि’ या जपानी नैसर्गिक तत्त्वज्ञानाचा वापर

सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक एचएसबीसी व अफार्म संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कैलास मठ महादेव मंदिर गुरोळी या ठिकाणी मियावॉकि या जपानी नैसर्गिक तत्त्वज्ञानाच्या आधारे दोन गुंठ्यांमध्ये 520 जंगली झाडांचे रोपण ...

Read moreDetails

अल्टीमेटमः रोडरोमिओ, हुल्लडबाज प्रकरणी शिरवळ पोलीस अॅक्शन मोडवर; मुलींना त्रास द्याल, तर पोलीसी कारवाईला सामोरे जाल

शिरवळः भाग २ गेल्या काही दिवसांमध्ये शाळा व महाविद्यालयाच्या आवरात मुलींना छेडछाड करण्याची अनेक प्रकरणे समोर आली होती. परिसरातील हुल्लडबाज, रोडरोमिओंकडून मुलींना त्रास दिला जात असून, पोलीसांचा धाक उरलेला नाही ...

Read moreDetails
Page 62 of 83 1 61 62 63 83
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!