Bhor Breking !! वीसगाव खो-यात खानापूरच्या नांगरेवाडीत जनावरांचा चारा जळुन खाक
अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचा संशय,शैतक-याचे मोठे नुकसान भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यातील खानापूरच्या नांगरेवाडी येथील शेतकरी सुनील दिनकर बांदल यांनी जनावरांच्या चाऱ्याचा(भात भेळा) साठा करून ठेवला होता. सुनील यांच्या चाऱ्याच्या ...
Read moreDetails