Thursday, June 25, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Breaking News: अंधाराचा फायदा घेत १३ वर्षांच्या मुलीवर नराधमाकडून लैंगिक अत्याचार

 भोर तालुक्यातील एका गावातील घटना  

by SBPRNL
August 7, 2024
Breaking News: अंधाराचा फायदा घेत १३ वर्षांच्या मुलीवर नराधमाकडून लैंगिक अत्याचार

भोरः तालुक्यातील एका गावात १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच आरोपीने जर कोणाला काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी पीडित मुलीला दिली असल्याची माहिती आहे. ही घटना आज पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने राजगड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार अनिल मोहन घोगरे वय २२ किनार सोंडे ता. वेल्हा जि. पुणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

सदर कुटुंब एका झोपडीमध्ये राहते. या वस्तीमध्ये एका व्यक्तीकडे आरोपी घोगरे आला होता.  त्याच्याशी ओळख झाली, तेव्हापासून तो सारखा माझ्याकडे इशारा करुन बोलावत होता. परंतु पीडित मुलगी त्याचेकडे गेली नाही, असे फिर्यादीमध्ये पीडित मुलीने सांगितले. दि. ०६ रोजी घरातील सर्वजण जेवन करुन झोपडीमध्ये झोपले. त्यानंतर दि. ७ रोजीच्या पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास मुलीच्या आईला जाग आली तेव्हा त्यांच्या मुलगी तिथे नव्हती. त्यावेळी या मुलीचा आजुबाजुला शोध घेण्यात आला. वस्तीजवळ असलेल्या डोंगराच्या बाजूने पीडित मुलगी ओक्साबोशी रडत आली. त्यावेळी पीडित मुलीने घडलेली घटना आईला सांगितली. त्यानंतर पीडित्याच्या आईने राजगड पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात फिर्याद दिली आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

अशी घडली घटना

इकडे ये असा आवाज देवून मला बोलावले व म्हणाला की, मला तु खुप आवडतेस, तुझ्यासोबत बोलायचे आहे. माझ्या सोबत चल असे तो  म्हणाला. त्यावेळी मुलीने येणार नाही असे सांगितले. तेव्हा मुलीचा हात पकडून नराधमाने तिला ओढत डोंगराच्या बाजुला घेवून नेऊन तिच्यावर अत्याचर केला. तसेच जर ही गोष्टी कोणाला सांगितली तर जीवे मारण्याची धमकी देखील आरोपीने मुलीला दिली होती. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने माणसात इतकी हिंसा येते कोठून असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Tags: Bhorcrime newsgrilsmolistrationrajgadpolicevelhe
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
Breaking News: सासवडमध्ये पन्नास हजारांची लाच स्विकारताना पीएमआरडीच्या अधिकाऱ्यांना अटक

Breaking News: सासवडमध्ये पन्नास हजारांची लाच स्विकारताना पीएमआरडीच्या अधिकाऱ्यांना अटक

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group