Wednesday, June 3, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • क्राईम
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • क्राईम
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • क्राईम
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • संपादकीय

विमा कंपनी फसवणूक प्रकरण | वाघळवाडी गावचे तत्कालीन ग्रामसेवक नरसिंह राठोड यांच्या पत्नी व मुलासह भोरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल 

ICICI Lombard GIC विमा कंपनीची तब्बल १ कोटी १९ लाखांची फसवणूक

by Team Rajgad Publication
August 13, 2024
विमा कंपनी फसवणूक प्रकरण | वाघळवाडी गावचे तत्कालीन ग्रामसेवक नरसिंह राठोड यांच्या पत्नी व मुलासह भोरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल 

शिरवळ: बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेले नरसिंग राठोड यांच्या मृत्यू प्रकरणात एक धक्कादायक वळण लागले आहे. त्यांच्या पत्नी आणि मुलासह सहा जणांवर विमा कंपनीची कोटींची फसवणूक केल्याचा आरोप करत शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणानुसार, दि. 29 एप्रिल 2023 रोजी नरसिंग राठोड हे दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाले होते आणि उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले होते. मात्र, विमा कंपनीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने अपघाताचा बनाव रचण्यात आल्याचे उघड झाले आहे. यामध्ये मयतांचे मुलगे अक्षय राठोड, पत्नी उषा राठोड, दत्तात्रय शेटे, प्रकाश उर्फ बंटी येलगुडे, प्राजक्ता येलगुडे आणि स्वप्नील शिंदे यांचा समावेश आहे.

You might also like

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तोंडल ता. खंडाळा गावच्या हद्दीमध्ये दि.29 एप्रिल 2023 रोजी नरसिंग दौलत राठोड (वय 55, रा. भोर जि. पुणे) हे दुचाकी (क्रं-एमएच-12-एसआर-3795) लोणंद ते शिरवळ असे दुचाकीवरून जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटून रस्ता दुभाजकाला धडकून गंभीर जखमी होत उपचारादरम्यान मृत झाले ही वस्तुस्थिती असतानाही विमा कंपनीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने अपघाताचा बनाव रचत व पोलीसांना खोटी खबर देत मयत नरसिंग राठोड यांचा मुलगा अक्षय राठोड (वय 26), पत्नी उषा नरसिंग राठोड (वय 51, दोघे रा. भोर जि. पुणे), दत्तात्रय शंकर शेटे (वय रा. भोर जि. पुणे), दत्तात्रय शंकर शेटे (वय 25, रा. उत्रोली जि. पुणे) प्रकाश उर्फ बंटी दिगंबर येलगुडे (वय 23) प्राजक्ता दिगंबर येलगुडे (वय 23) दोघे रा. नवी आळी, भोर जि. पुणे) स्वप्नील सुनील शिंदे (वय 24, रा. नसरापूर ता. भोर जि. पुणे) यांनी जाणीवपुर्वक व खोटी खबर दिली.

याप्रकरणी लोकसेवकाला आपल्या कायदेशीर अधिकाराचा वापर दुसऱ्या व्यक्तीला नुकसान पोहोचेल अश्याप्रकारे करायला लावण्याच्या उद्देशाने अप्रमाणिकपणे व हेतुपरस्पर खोट्या माहितीमुळे खोट्या गुन्ह्यात न्यायालयात तब्बल 1 कोटी 19 लाख 29 हजार 600 रुपयांचा विमा भरपाई दावा करून विमा कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी अक्षय राठोड, उषा राठोड, दत्तात्रय शेटे, प्रकाश उर्फ बंटी येलगुडे, प्राजक्ता येलगुडे, स्वप्नील शिंदे यांच्याविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींनी खोटी गुन्हा दाखल करून विमा कंपनीकडून एक कोटी १९ लाख रुपयांची भरपाई मिळवण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र, विमा कंपनीच्या प्रतिनिधींना याबाबत संशय आल्याने त्यांनी शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक नयना कामथे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

Tags: Bhorinsurancesatara
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
ताज्या बातम्या

Bhor – भोर वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर साष्टांग प्रणाम आंदोलन; लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

August 13, 2025
ताज्या बातम्या

Bhor- रास्ता रोको आंदोलन !! भोरला रस्त्यांसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा एल्गार  ; भोर- कापूरव्होळ रस्त्यांची दयनीय अवस्था ; शाळेच्या विद्यार्थ्यांसह भोलावडे पंचक्रोशीतील नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन

August 5, 2025
Koyata Gang भरदिवसा सरपंचाच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; हल्ल्याचा ‘मुख्य आका’ कोण?
क्राईम

Koyata Gang भरदिवसा सरपंचाच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; हल्ल्याचा ‘मुख्य आका’ कोण?

August 2, 2025
Next Post
Breking News : राजगड तालुक्यातील कादवे खिंडीवर दरड कोसळली, वेल्हे-पानशेत रस्ता बंद

Breking News : राजगड तालुक्यातील कादवे खिंडीवर दरड कोसळली, वेल्हे-पानशेत रस्ता बंद

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
Breking News: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल,पोलिसांकडून शोध सुरू

Breking News: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल,पोलिसांकडून शोध सुरू

May 30, 2026
न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

May 26, 2026
“महामार्ग पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद” – आमदार भीमराव तापकीर

“महामार्ग पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद” – आमदार भीमराव तापकीर

May 26, 2026
राजगड तालुक्यात मध्यरात्री गोळीबार; दोघे जखमी, जिल्ह्यात नाकाबंदी

राजगड तालुक्यात मध्यरात्री गोळीबार; दोघे जखमी, जिल्ह्यात नाकाबंदी

May 25, 2026

Recent News

RajgadNews.Live हे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य स्थानिक मराठी न्यूज पोर्टल आहे. आमचे मुख्य उद्दिष्ट जगभरातील आमच्या वाचकांसाठी ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वपूर्ण माहिती अचूकपणे आणि थेट मराठीत पोहोचवणे हे आहे. राजकीय, सामाजिक, क्रीडा असो वा स्थानिक घडामोडी, महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील बातमी आम्ही तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवतो.

Follow Us

Copyright © 2026. Rajgad News.live

No Result
View All Result
  • Home
  • क्राईम
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Copyright © 2026. Rajgad News.live

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us