Rajgad Publication Pvt.Ltd

Tag: Bhor

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भोर वेल्हा तालुक्याच्या प्रचारप्रमुख पदी मानसिंगबाबा धुमाळ यांची निवड

भोर - शरद पवार व सुप्रिया सुळे यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे पसुरेतील मानसिंगबाबा धुमाळ यांची येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोर - वेल्हा तालुक्याच्या प्रचारप्रमुख पदी निवड करण्यात आली. शरदचंद्र ...

Read moreDetails

भोरला आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीसांचे पथसंचलन

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी शहरातुन पोलीस निरीक्षक आण्णासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रुटमार्च सध्या सर्वत्र निवडणूकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात कायदा ...

Read moreDetails

भोर तालुक्यात‌ जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

वडतुंबी, पसुरे, बसरापुर व बारे खुर्द येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे भोर तालुका विधी सेवा समिती व ग्रामपंचायत वडतुंबी(ता.भोर) यांचे संयुक्त विद्यमाने वडतुंबी या गावी ...

Read moreDetails

भोरला विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला-पुरुषांचा उन्नती महिला प्रतिष्ठान कडुन विशेष सन्मान.

जागतिक महिला दिनानिमित्त पाककला, उखाणा व रांगोळी स्पर्धा. अध्यक्षा सीमा तनपुरे यांच्या हस्ते स्पर्धेचे विजेतेपद व पुरस्काराचे वितरणभोर:  तालुक्यातील उन्नती महिला प्रतिष्ठान, तनिष्का व्यासपीठ भोर व मराठा महासंघ भोर यांच्या ...

Read moreDetails

राजगड पोलीस आणि दहशतवाद नियंत्रण कक्षाची संयुक्त कारवाई! चोवीस लाखांचा गुटखा जप्त!

नसरापूर :  राजगड पोलीस आणि दहशतवाद नियंत्रण कक्षाच्या (एटीसी) संयुक्त कारवाईत भोर तालुक्यातील कासुर्डी खेबा गावाच्या हद्दीत एका बोलेरो पिकअपमधून २४ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत दोन ...

Read moreDetails

भोर तालुक्यातील बसरापुर येथे ग्रामदैवत मरीआई व लक्ष्मीआई मंदिर जिर्णोद्धार मिरवणूक सोहळा उत्साहात

गावात स्वच्छतेसह ,विद्युत रोषणाई, माहेरवाशीण - सासुरवाशीण महिला मुलींचा सहभाग लक्षणीय भोर तालुक्यातील वेळवंड खो-याचे प्रवेशद्वार असलेल्या बसरापुर या ठिकाणी बुधवार व गुरूवार (दि.२८-२९) या गावचे ग्रामदैवत असणाऱ्या लक्ष्मी माता ...

Read moreDetails

भोरच्या दिवाणी न्यायालयात मराठी भाषा संवर्धन दिन साजरा

कायदेविषयक जनजागृती व मराठी भाषेचे महत्त्व व मार्गदर्शन पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे, तालुका विधी सेवा समिती भोर व भोर वकील संघटना यांचे संयुक्त विद्यमाने भोर दिवाणी न्यायालय भोर ...

Read moreDetails

काळ्या बाजारात गॅस सिलिंडरची विक्री, हॉटेलमध्ये घरगुती गॅसचा वापर! भाग ..१

खेड शिवापुर: खेड शिवापुर परिसरात गॅस सिलिंडरच्या काळ्या बाजारपेठेला ऊत आला आहे. गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण केली जात असून याच टंचाईचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पुणे सातारा ...

Read moreDetails

महिला कुस्ती स्पर्धेने वाघजाई यात्रेला मिळाली भव्यता, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमुळे उत्साह वाढला

भोर:येथे पारंपरिक वाघजाई यात्रेनिमित्त महिला कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे विशेष ओढ मिळाली. स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी सुळे यांनी महिलांच्या क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्यासाठी ...

Read moreDetails

आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते नसरापूर, केळवडे, कुरंगवडी गावात विकास कामांचे उद्घाटन

नसरापूर, : आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते नसरापूर, केळवडे आणि कुरंगवडी या गावांमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये ग्रामस्थ, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ...

Read moreDetails
Page 43 of 46 1 42 43 44 46
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!