Saturday, June 6, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

भोर विधानसभा: सत्ताधारी विरोधक एकमेकांवर ताशेरे ओढण्यात व्यस्त; नागरिकांच्या समस्या सुटणार तरी कधी?

भोर विधासभा क्षेत्रातील रस्त्यांची समस्या आजही गहनच, नागरिकांच्या भावना तीव्र

by Team Rajgad Publication
August 30, 2024

भोरः भाग ४

भोर विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या नागरिकांना भडसवणाऱ्या समस्येपैकी रस्त्याची समस्या देखील मोठी मानली जाते. या ठिकणी रस्ते आहेत, मात्र ठिकठिकाणी खड्डे पडलेले….त्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचते. मूळात या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने पावसाचे पाणी रस्त्यात पडलेल्या खड्ड्यात साचून राहते. तसे पाहिले तर या ठिकाणच्या रस्त्यांचा दर्जा वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. तसे होताना कुठेही दिसत नाही. उलट जे रस्ते आहेत, त्यावर त्यातपुरती मलमपट्टी केली जाते. पुन्हा वर्षाभरात रस्ता उखडतो आणि परिस्थिती जैसे थेच राहते. बरं यात कमी काय म्हणून एकाच ठेकेदाराला निधीची तरतूद करुन रस्त्याची कामे दिली जातात. एकाच रस्त्यासाठी सारखा निधी दिला जातो, असे देखील या भागात राहणाऱ्या नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रश्नाला घेऊन सत्ताधारी व विरोधक आंदोलन करतात. प्रश्न तसाच राहतो. मग पाणी मुरतयं कुठं? असा प्रश्न या रस्त्याच्या प्रश्नाला घेऊन उभा राहिलेला आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

पुणे-सातारा महामार्गावर देखील ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पाहिला मिळत आहे. या खड्ड्यांमुळे अनेक छोटे मोठे अपघात होत आहे. या अपघातांमध्ये अनेकांनी आपला प्राण गमावला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. खड्डेमुक्त महामार्ग तसेच टोल संदर्भात आंदोलन देखील करण्यात आले होते. मात्र, खड्डे तशेच आहेत आणि टोल वसूली देखील सुरू आहे. मग त्यावेळी देण्यात आलेल्या आश्वासनांच काय झालं?  मतांच्या राजकारणासाठी आंदोलन छेडण्यात आले होते का? आंदोलन नावापुरतेच होते का? हे आणि असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. सारोळा-वीर, चेलाडी-वेल्हा वीसगाव खोऱ्यातील रस्ते आदी भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुर्देशा झाली असून, याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असे म्हणण्याची वेळी इथल्या नागरिकांवर आलेली आहे.

वेल्ह्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची दुरावस्था 

निसर्गाच्या सानिध्यात वेल्हा वसलेलं आहे. मात्र, इथल्या रस्त्यांची परिस्थिती दयनीय आहे. इथल्या रस्त्यांची दुर्देशा पाहता ‘निसर्गाच्या सानिध्यात’ एवढाच उल्लेख करण्यापुरता वेल्ह्याचा भाग आहे का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ला देखील या ठिकाणी आहेत, परंतु त्या ठिकाणी जाण्यासाठी देखील रस्ता व्यवस्थित नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. या भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झालेले रस्ते पुढीलप्रमाणेः नसरापूर ते करांजावने, विंझर ते लाशिर्गाव, पाबे ते वेल्हा, बठ्ठी जाधव वाडी खरीव ते बाझेगर – साखर गुंजवणे ते कासूर्डी कुसागाव खिंड रोड वेल्हा ते पानशेत कादवे खिंड मार्ग शिर्केवाडी ते शिरकोली पासली फाटा ते गुहिनीपर्यंतचे रस्ते खराब झालेले आहेत. यावर गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. मतदारांच्या हातात उमेदवाराला निवडून देण्याची ‘मास्टर की ‘आहे, आता तेच ठरवतील आपला लोकप्रतिनिधी कोण?

Tags: BhorrajgadnewsVelhavidhansabha2024
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

भोरः उत्रौली येथे बालविकास व उद्‌बोधन कार्यशाळा संपन्न

ताज्या बातम्या

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

June 5, 2026
सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

June 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group