Tag: Bhor

मिशन इलेक्शनः भोरमध्ये किरण दगडे यांच्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन; नागरिकांना दिवाळी किटेचे केले वाटप, नागरिकांना केले ‘हे’ आवाहन

भोरः येत्या काही दिवसांमध्ये राज्यात विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. भोर विधानसभा क्षेत्रात अनेक इच्छुक उमेदवार आमदारकी लढविणार असल्याचे समजते. यातच भाजपचे भोर विधानसभा प्रमुख किरण ...

Read moreDetails

उल्लेखनीय -भोरच्या आर्यन्स मार्शल कराटे क्लासची उत्तुंग भरारी,नवी मुंबईत झालेल्या मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश

१८ विद्यार्थ्यांनी कमविले ३६ मेडल्स, पुढील स्पर्धेसाठी निवड अखिल भारतीय खुली कराटे स्पर्धा २०२४ नवी मुंबई येथे नुकतीच पार पडली. या  राष्ट्रीय पातळीवरील (नॅशनल लेवलच्या) झालेल्या स्पर्धेत एकूण ३० संघांनी ...

Read moreDetails

Bhor भोलावडे गावच्या उपसरपंच पदी रेश्मा आवाळे यांची बिनविरोध निवड

सरपंच प्रवीण जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली निवड भोर - तालुक्यातील शहरालगत लोकसंख्येने मोठ्या असलेल्या भोलावडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच अविनाश विष्णू आवाळे यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच जागेसाठी शनिवार ...

Read moreDetails

भोर विधानसभा क्षेत्रात रंगलाय विकास कामांवरून ‘श्रेयवाद’; रणजित शिवतरे यांनी केलेल्या आरोपांचे थोपटेंकडून खंडण, म्हणाले….. माझं नाव घ्यायचं अन् मोठं व्हायचं

भोरः तालुक्यातील विविध विकास कामे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्या पत्रान्वये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नगरोत्थान योजनेअंतर्गत ...

Read moreDetails

आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना जातीच्या दाखल्याचे आ. संग्राम थोपटे यांच्या हस्ते वाटप; समाजातील बांधवांना त्यांच्या हक्काचे घर मिळालेच पाहिजेः थोपटे

भोरः आदिवासी कृती समिती महाराष्ट्र, पुणे तसेच हुतात्मा नाग्या महादू कातकरी आदिवासी समाज संघटना महाराष्ट्र राज्य, पुणे विभाग यांच्या वतीने तालुक्यातील कातकरी आदिवासी समाजातील विद्यार्थांना जातींच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. ...

Read moreDetails

दिशाभूल -भोरला जिल्हा नियोजनातून आलेल्या विकास कामांबाबत जनतेची दिशाभूल, कामे कोणी मंजूर करून आणली आणि कोण श्रेय घेतय ? पत्रकार परिषदेत रणजीत शिवतरे यांचा आमदार थोपटेंवर हल्लाबोल.

भोर : जिल्हा वार्षिक योजना(जिल्हा नियोजन)सन २०२३-२४ महाराष्ट्र नगरोत्थान योजनेअंतर्गत विविध विकास कामे पुणे जिल्हा पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन बैठकीत रणजित शिवतरे यांच्या शिफारस, संदर्भिय पत्रान्वये ...

Read moreDetails

Bhorभोर तालुक्यात दुर्गामाता दौडने “जागर देशभक्तीचा,गोंधळ राष्ट्रभक्तीचा” घटस्थापना ते विजयादशमी पर्यंत तालुक्यात होते दुर्गामाता दौड

पहिल्याच दिवशी तालुक्यात लहान मुले -थोरामोठ्यांसह, शिवभक्त, धारकरी,शिवपाईक ,सेवेक-यांचा उस्फुर्त प्रतिसाद भोर :- सध्या तालुक्यात घटस्थापना होऊन,शारदीय नवरात्रौत्सव सुरू झाला असुन सर्वत्र गावा गावातुन, खेड्यापाड्यात,वाडी वस्तीवर पहाटेच्या पहरी सुर्योदयापुर्वी व ...

Read moreDetails

दुरावस्थाः भोर-रायरेश्वर रस्त्यावरील खड्डे ठरताहेत जीवघेणे; खड्डे बुजविण्याची स्थानिक नागरिक व प्रवाशांची मागणी

भोरः भोर शहर तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून, येथील दुर्गम भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. शहरापासून महाड, आंबवडे खोऱ्यातील अनेक गावांकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे ...

Read moreDetails

पुस्तकांचे प्रदर्शनः वाघजाई देवी मंदिराच्या सांस्कृतिक हॅालमध्ये आयोजन; झुंझार मित्र मंडळाचा शिल्प एक शब्द प्रवास उपक्रम

भोर: येथील श्री वाघजाई देवी मंदिर सांस्कृतीक हॉलमध्ये झुंजार मित्र मंडळाच्या वतीने शिल्प एक शब्द प्रवास अंतर्गत भव्य पुस्तक पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार ते शनिवार या दरम्यान ...

Read moreDetails

‘द महाराष्ट्र स्टेट को आँपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन’ संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्काराने भोर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचा सन्मान

भोर: 'द महाराष्ट्र स्टेट को आँपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन' या संस्थेच्या वतीने भोर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाला यावर्षीचा खत विक्रीचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राज्यातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार ...

Read moreDetails
Page 31 of 50 1 30 31 32 50

ताज्या बातम्या