Saturday, June 6, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

उल्लेखनीय -भोरच्या आर्यन्स मार्शल कराटे क्लासची उत्तुंग भरारी,नवी मुंबईत झालेल्या मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश

by कुंदन झांजले
October 6, 2024

१८ विद्यार्थ्यांनी कमविले ३६ मेडल्स, पुढील स्पर्धेसाठी निवड

अखिल भारतीय खुली कराटे स्पर्धा २०२४ नवी मुंबई येथे नुकतीच पार पडली. या  राष्ट्रीय पातळीवरील (नॅशनल लेवलच्या) झालेल्या स्पर्धेत एकूण ३० संघांनी सहभाग यामध्ये घेतला होता. या स्पर्धेचे नियोजन मास्टर सिहान शिवाजी ढवळे यांनी केले होते. भोरच्या आर्यन्स मार्शल आर्ट्स कराटे संघानेही आपल्या  विद्यार्थ्यांसमवेत  यामध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये झालेल्या स्पर्धा प्रकारात काता (कटास) व कुमिते (फाईट) यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येकी दोन मेडल्स मिळवित घवघवीत यश संपादन केले. भोरच्या एकूण १८ विद्यार्थ्यांनी ३६ मेडल्स प्राप्त केले व उत्कृष्ट टीमची ट्रॉफी मिळवली.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

या स्पर्धेत  ऋषिता कोंढाळकर, सानवी कोंढाळकर, स्वर्णीमा तनपुरे , सुप्रिया सुतार, श्रेया सणस, शुभ्रा निकम, अनुष्का माने, सार्थक मरगजे, शंभूराजे काळे, सिद्धार्थ कंक, अभ्युद्त कंक, यश  आवाळे, स्वराज आलगुडे, तनिष्का खाटपे, श्रवण खोपडे, प्रथमेश  माने, ओम कळसकर, सोहम खोपडे, या सर्व विद्यार्थ्यांना नवनाथ कांबळे, दिग्विजय थोपटे , अनिल राठोड , प्रतीक कंक , व संस्थापक अध्यक्ष  सोमनाथ  ढवळे यांनी प्रशिक्षण दिले.या सर्व विद्यार्थ्यांची पुढील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Tags: Bhor
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
मिशन इलेक्शनः भोरमध्ये किरण दगडे यांच्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन; नागरिकांना दिवाळी किटेचे केले वाटप, नागरिकांना केले ‘हे’ आवाहन

मिशन इलेक्शनः भोरमध्ये किरण दगडे यांच्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन; नागरिकांना दिवाळी किटेचे केले वाटप, नागरिकांना केले 'हे' आवाहन

ताज्या बातम्या

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

June 5, 2026
सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

June 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group