ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या
February 9, 2025
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
भोरः आघाडीचे आणि पर्यायाने काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संग्राम थोपटे हे चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आजच भव्य सभेचे आयोजन करून त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी आघाडीतील घटक पक्षातील ...
Read moreDetailsतरुण महिला मृत्यूमुखी पडल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त भोर तालुक्यातील कुसगाव गोरेवस्ती येथे सोयाबीन भरडत असताना एका महिलेची साडी सोयाबीनच्या मशीनच्या एक्सल मध्ये गुंतल्याने मशीनने महिलेला ओढत घेत चिरडून महिलेचा ...
Read moreDetailsमुळशीः तालुक्यातील वळणे गावचे ग्रामदैवताचे दर्शन घेऊन आमदार संग्राम थोपटे यांनी गावभेट दौऱ्याला सुरूवात करून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी मुळशी तालुक्यातील अनेक महत्वाची कामे मार्गी लावता आली असे म्हणत पाणी ...
Read moreDetailsलोकांच्या आग्रहाखातर , परिवर्तनासाठी विधानसभा अर्ज भरणार- किरण दगडेपाटील भोरला सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली असुन उद्या मंगळवार दि .२२ तारखेपासून विधानसभा नामनिर्देशन उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे . ...
Read moreDetailsप्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांचा अनोखा उपक्रम नेत्र तपासणी शिबिरात १२५ जणांची तपासणी भोर - प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अभियान आणि डॉ. दुधभाते नेत्रालय व रेटीना ...
Read moreDetailsभोरः नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत गेल्या २ वर्षांतील महायुतीचे रिपोर्टाकार्ड सर्वांसमोर मांडले. याच धरतीवर भोर विधानसभा क्षेत्रातील महायुतीच्या ...
Read moreDetailsभोरः राधाकृष्ण गार्डन मंगल कार्यालय, कात्रज-नवले पूल रस्ता आंबेगाव बुद्रुक पुणे येथे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रहिवासी नागरिकांचा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भोर तालुक्यातील ...
Read moreDetailsभोर: भोरेश्वर लॉन्स, भोरेश्वरनगर येथे राजगड भूषण - २०२४ भव्य वारकरी सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जीवनगौरव पुरस्कार ह.भ.प.मारुती महाराज बदक, ह.भ.प.बाळकृष्ण महाराज दसवडकर आणि वारकरी ...
Read moreDetailsभोरः निवडणुकीच्या काळात भोरमध्ये सर्वाधिक ज्या मुद्यावर राजकारण केले जाते तो मुद्दा म्हणजे एमआयडीसीचा. गेल्या कैक वर्षांपासून भोरला एमआयडीसी होणार तरी कधी, याची वाट येथील तरुण पाहत आहेत. अद्यापर्यंत यावर ...
Read moreDetailsभोर : पुणे-सातारा महामार्गावरील सारोळा गावच्या हद्दीत मालवाहू ट्रक आणि ट्रॅक्टर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात ...
Read moreDetails