Wednesday, June 24, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor- रस्ता सुरक्षिततेसाठी स्वयंशिस्त हाच एकमेव पर्याय,भोरला प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांच्यामार्फत रस्ता सुरक्षा अभियानातुन जनजागृती व नेत्र तपासणी शिबिर

by कुंदन झांजले
October 23, 2024

प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांचा अनोखा उपक्रम नेत्र तपासणी शिबिरात १२५ जणांची तपासणी

भोर – प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली‌ रस्ता सुरक्षा अभियान आणि डॉ. दुधभाते नेत्रालय व रेटीना सेंटर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर सोमवारी (दि.२१) आर टी ओ कॅम्प कार्यालय भोर येथे घेण्यात आले. सदरच्या शिबीरात नागरिकांना दुचाकी,चार चाकी, मोटार ड्रायव्हिंग टेस्ट नवीन लायसन्स,जुने लायसन्स चाचपणी , नुतनीकरण, दुचाकी मोटरसायकल चाचणी, चार चाकी कार, मालवाहतूक गाड्या तसेच जुन्या वाहनांचे पासिंग करणे अशा अनेक प्रकारची कामे या रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमात करण्यात आलीत.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

सदरच्या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे  यांच्या पुणे येथील बैठकीच्या अनुषंगाने रस्ता सुरक्षा विषयी माहिती मार्गदर्शन केले. दुचाकी, मोटर सायकल स्वारांना हेल्मेट वापरावे,वाहन चालविताना मोबाईलवर बोलू नये ,वाहनांचे , वाहतूकीचे नियम पाळावे. आजच्या धकाधकीच्या, धावपळीच्या, स्पर्धेच्या युगात हेल्मेट न वापरल्याने अनेकांना अपघातात आपले प्राण गमवावे लागले, अपंगत्व पत्कराले. सक्तीशिवाय स्वसंरक्षणासाठी वाहने चालवताना हेल्मेटचा वापर‌‌ नागरिकांनी करावा व हेल्मेट ही दुचाकी वाहनस्वाराची गरज आहे. तसेच कोणतेही मोठे छोटे चारचाकी वाहन चालविताना नेहमी सिटबेल्टचा वापर करावा, दारू अथवा कोणतेही मादक नशेले पदार्थ खाऊन गाडी चालु नये , सध्याच्या गर्दीत वाहतूक कोंडीसारख्या समस्येवर नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी हा एकमेव उपाय आहे असे यावेळी परिवहन अधिकारी यांनी सोप्या भाषेत सांगितल्या .

यावेळी पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड , उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मोटर वाहन निरीक्षक संतोष झगडे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक नेहा कांबळे ,सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक सुप्रिया घाडगे , गुजर मोटार ड्रायव्हिंग स्कूल, गावडे मोटर ड्रायव्हिंग स्कूल , बांदल मोटर ड्रायव्हिंग स्कूल,शिळीमकर मोटर ड्रायव्हिंग स्कूल, बडदे मोटर ड्रायव्हिंग स्कूल, प्रमोद गुजर, निलेश सावंतसह  इतर प्रतिनिधींनी सहभाग घेतला .

तसेच यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे,डॉ. दूधभाते नेत्रालय आणि रेटिना सेंटर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिरही घेण्यात आले. त्यामध्ये एकूण १२५ नागरिकांची डोळे तपासणी करण्यात आली.

Tags: Bhor
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
Breaking News: खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटी रुपयांची रोख रक्कम नेणारे वाहन पोलिसांनी पकडले; पकडलेले वाहन सत्तेतील बड्या आमदाराचे? 

Breaking News: खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटी रुपयांची रोख रक्कम नेणारे वाहन पोलिसांनी पकडले; पकडलेले वाहन सत्तेतील बड्या आमदाराचे? 

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group