Tuesday, July 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

गावभेट दौराः मुळशी तालुक्यातील नागरिकांंशी आमदार संग्राम थोपटे यांनी साधला संवाद; २४ तारखेला फॉर्म भरण्यासाठी उपस्थित राहून आशिर्वाद देण्याचे केले आवाहन

एसटीची सेवा हा महत्वाचा विषय असून, एसटी सुरळीत कशी सुरू राहील यासाठी विशेष लक्ष देणारः थोपटे

by SBPRNL
October 23, 2024
गावभेट दौराः मुळशी तालुक्यातील नागरिकांंशी आमदार संग्राम थोपटे यांनी साधला संवाद; २४ तारखेला फॉर्म भरण्यासाठी उपस्थित राहून आशिर्वाद देण्याचे केले आवाहन

मुळशीः तालुक्यातील वळणे गावचे ग्रामदैवताचे दर्शन घेऊन आमदार संग्राम थोपटे यांनी गावभेट दौऱ्याला सुरूवात करून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी मुळशी तालुक्यातील अनेक महत्वाची कामे मार्गी लावता आली असे म्हणत पाणी पुरवठा योजना, प्रमुख रस्ते, गावांना जोडणारे रस्ते, लहान मोठे पूल, ग्रामपंचायत कार्यालय, सभामंडप, रस्ते कॉंक्रिटीकरण, शाळा इमारत, क्रीडा संकुलन, प्रशासकीय इमारत आदी कामे मार्गी लावता आली. उर्वरित कामे प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम थोपटे यांनी केले. तसेच या भागात एसटीची सेवा हा महत्वाचा विषय असून, एसटी सुरळीत कशी सुरू राहील यासाठी विशेष लक्ष देणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

येत्या दोन दिवसांत महाविकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा होणे अपेक्षित असून उमेदवाराची घोषणा झाल्यानंतर फॅार्म भरणे आणि प्रचार करण्यासाठी फार कमी कालावधी असल्याचे त्यांनी नमूद केले. राजगड (वेल्हे) तालुक्यातील मेंगाई देवीचा आशीर्वाद घेऊन गावभेट दौऱ्याला सुरुवात केली. उद्याच्या येणाऱ्या २० तारखेला आपल्याला मतदान करायचे आहे. साधारण २७ दिवसच शिल्लक आहेत.
विकास कामे ही न संपणारी प्रक्रिया आहे. कामे कायमच चालू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून घोषणा केल्यानंतर मेळाव्याच्या रूपात आपल्यासमोर येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच
उद्याच्या २४ तारखेला फॉर्म भरण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहून आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन त्यांनी नागरिकांनी यावेळी बोलताना केले. यावेळी मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अध्यक्ष महादेव आण्णा कोंढरे, मुळशी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे, पुणे जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्षा सविता दगडे, मा. जिल्हा परिषद सदस्य आंनदा आखाडे, पंचायत समितीच्या मा.सभापती कोमल वशिवले, पुणे जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवाजीराव जांभुळकर, कार्याध्यक्ष सुरेश आण्णा पारखी, मुळशी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादाराम मांडेकर उपस्थित होते.

तसेच युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुहास भोते, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष महिला अध्यक्षा दिपाली कोकरे, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा निकिता सणस, कार्याध्यक्षा सविता गव्हारे, ज्योती जोरी, भोर विधानसभा युवक काँग्रेसचे मा. अध्यक्ष राहुल जाधव, मुळशी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदीप साठे, सोशल मिडीया अध्यक्ष गोपाळ कदम यांच्यासह दिग्विजय हुलावळे, लक्ष्मण आप्पा ठोंबरे, अमोल गांधी तसेच विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकास सोसायटी चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला व तरुण वर्ग उपस्थित होते.

Tags: BhorMulshiPunerajgadnewssangramthopate
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
निवडणुकीचे रणांगणः पुण्याच्या गोल्डनमॅनच्या मुलाला मनसेकडून संधी; दिवंगत रमेश वांजळे यांचा पुत्र लढविणार खडकवासला विधानसभा

निवडणुकीचे रणांगणः पुण्याच्या गोल्डनमॅनच्या मुलाला मनसेकडून संधी; दिवंगत रमेश वांजळे यांचा पुत्र लढविणार खडकवासला विधानसभा

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group