राजगड न्यूज लाईव्ह

  BREAKING NEWS
Next
Prev

Tag: Mulshi

भोर, वेल्हा(राजगड) आणि मुळशीतील गावांत सामाजिक सभागृह बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद; आमदार संग्राम थोपटे यांच्या डोंगरी विकास विभागाअंतर्गत कामे मंजूर

भोरः  भोर, राजगड (वेल्हा) आणि मुळशी या तालुक्यांच्या विविध कामांसाठी भोर विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नामुळे मोठ्या प्रमाणावर कामे मंजूर झाली असून, तब्बल ८० कोटींच्यावर या कामांसाठी निधीची ...

Read more

पुणेः मताधिक्य दिले त्याद्वारे जर निधी वाटप करत असाल, तर जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही: आ. संग्राम थोपटे

पुणेः पुणे जिल्ह्यात येणारे पुरंदर, भोर आणि शिरुर यात तीन विधानसभा मतदार संघामध्ये जिल्हा नियोजन समितीने निधी वाटपात भेदभाव केल्याचा आरोप करीत राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. भोर, पुरंदर, ...

Read more

आजपासून विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटनाचा शुभारंभ; आमदार संग्राम थोपटे यांच्या गावभेट दौऱ्याला वेल्हा तालुक्यातील गावांपासून सुरुवात

भोरः भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्यातील गावात विविध विकास कामांच्या उद्घाटनच्या अनुषंगाने भोर विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे यांच्या गाव भेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आजपासून या दौऱ्याला सुरुवात ...

Read more

भोरचे राजकारणः “नेते मंडळींनो श्रेयवादाच्या लढाईत तालुक्यातील मूळ प्रश्नांवर पडदा”: नागरिकांचा सवाल

भोर: भाटघर व वीर येथील बाधित झालेल्या गावांच्या पुर्नवसन तसेच गावांना नागरी सुविधांसाठी २४ कोटी रुपयांच्या निधीची मंजूरी मिळाली आहे. हा निधी मिळवून देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ...

Read more

शिवसंवाद दौराः ‘चला लढूया परिवर्तनासाठी’चा नारा देत उबाठाचा भोर विधानसभेवर दावा; भोर विधान क्षेत्रातील पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मोर्चेबांधणीला सुरूवात

भोर: ज्याची निवडून यायची क्षमता तोच, उमेदवार! असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भोर विधानसभेवर दावा करीत जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण ...

Read more

भोरचे राजकारणः पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आ. संग्राम थोपटे मैदानात; चिखलगावातील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

भोर: येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने अनेक राजकीय घडामोडींना वेग आला असून, त्या दृष्टीने राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरु असल्याचे चित्र राज्यभर पाहिला मिळत आहे. यातच भोर विधानसभा मतदारसंघावर तीन टर्म निवडून आलेल्या ...

Read more

भोरचे राजकारणः ताईंचे ‘ते’ वक्तव्य, उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांची नाराजी; आमचं पण ठरलंय म्हणत भोर विधानसभेवर दावा!

भोरः राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने भोर विधानसभेच्या उमेदवाराचे नावे अद्यापर्यंत जाहीर झाले नसताना, भोर विधानसभा मतदारसंघामध्ये खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी आमचं ठरलंय असं म्हणत, एकच ...

Read more

भोरचे राजकारणः जनता आजही थोपटे परिवारासोबत? संग्राम थोपटे चौथ्यांदा विधानसभेत जाणार?; ‘ही’ आहेत कारणं

भोरः बारामती लोकसभेचा भाग असणारा आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तब्बल ४३ हजार मतांचे लीड मिळवून देणारा मतदार संघ म्हणजे भोर विधानसभा मतदारसंघ. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं गाव ...

Read more

भोर विधानसभाक्षेत्रः जनतेच्या मनातील लेखाजोखा; राजगड न्यूजची नवी सिरीज #कौल जनतेचा, लवकरच आपल्या भेटीला

भोरः सध्या राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. त्यानंतर काही दिवसांमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता असून, विधानसभेची निवडणूक लागण्याचे संकेत मिळत आहेत. भोर विधानसभा क्षेत्रात भोर-वेल्हा(राजगड)-मुळशी या तीन तालुक्यांचा सहभाग असून, येथील ...

Read more

टीकेचे वॅारः बहुतेक ताईंसाठी जास्त काम केलं म्हणून माझ्यावर जास्त टीका होतेयं: आ. संग्राम थोपटेंचा रोख कोणाकडे?

राजगडः  तालुक्यातील विविध विकासकामांच्या अनुषंगाने कार्यक्रामाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात या विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे यांनी अनेक गोष्टींचा पाढाच यावेळी वाचला. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असताना त्यावेळी राज्याचे ...

Read more
Page 1 of 2 1 2
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!